लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022, Virat Kohli : RCB पुढील वर्षी विराट कोहलीला पुन्हा कॅप्टन म्हणून नियुक्त करू शकतात; दिग्गज खेळाडूचा मोठा दावा - Marathi News | Rajasthan Royals' spinner R Ashwin opined that it's a good decision by RCB, but added that Virat Kohli might be back as captain next year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB पुढील वर्षी विराट कोहलीला पुन्हा कॅप्टन म्हणून नियुक्त करू शकतात; दिग्गज खेळाडूचा मोठा दावा

२०१३नंतर पहिल्यांदा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2022) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार नाही. ...

IPL 2022 Tickets: IPL सामन्यांची तिकीट विक्री सुरू, जाणून घ्या कुठे आणि किती रुपयांना मिळेल तिकीट..? - Marathi News | IPL 2022 Tickets: IPL tickets are available now, find out how much a ticket cost's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL सामन्यांची तिकीट विक्री सुरू, जाणून घ्या कुठे आणि किती रुपयांना मिळेल तिकीट..?

IPL 2022 Tickets: इंडियन प्रीमियर लीगसाठी तिकीट विक्री सुरू झाली आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. ...

IPL 2022: Moeen Ali आज नाही आला, तर पहिल्या सामन्याला मुकला; आणखी दोन प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत कशी असेल CSK ची playing XI? - Marathi News | IPL 2022: Moeen Ali will be out of IPL opener if he can’t make it to India today, know Chennai Super Kings' playing XI vs KKR  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Moeen Ali आज नाही आला, तर पहिल्या सामन्याला मुकला; KKR विरुद्ध कशी असेल CSK ची Playing XI?

IPL 2022: Moeen Ali will be out of IPL : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. ...

Chennai Super Kings new jersey for IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२२मध्ये दिसणार नव्या जर्सीत, पाहा Video  - Marathi News | Chennai Super Kings unveiled their jersey for IPL 2022, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२२मध्ये दिसणार नव्या जर्सीत, पाहा Video 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( CSK vs KKR) यांच्यातल्या सामन्याने वानखेडे स्टेडियमवरून IPL 2022 ला सुरूवात होणार आहे. ...

Gujarat Titans ना ठेंगा दाखवणाऱ्या Jason Royला मिळाली शिक्षा; ECBकडून दोन सामन्यांची बंदी अन् अडीच लाखांचा दंड! - Marathi News | England batsman Jason Roy has been handed a suspended two-match international ban, the England and Wales Cricket Board announced on Tuesday  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Gujarat Titans ना ठेंगा दाखवणाऱ्या Jason Royला मिळाली शिक्षा; ECBकडून दोन सामन्यांची बंदी अन्...

इंग्लंडचा स्फोटक ओपनर जेसन रॉय याच्यावर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) दोन सामन्यांच्या बंदीचा कारवाई केली आहे. ...

Sheldon Jackson : शेल्डन जॅक्सन हा भारतीय खेळाडू आहे की परदेशी?, तुम्हाला माहित असेल, नसेल तरी हा मजेशीर Video पाहा! - Marathi News | This is height of comedy! The cricket experts, are continuously calling Sheldon Jackson a foreign player, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेल्डन जॅक्सन हा भारतीय खेळाडू आहे की परदेशी?, तुम्हाला माहित असेल, नसेल तरी हा मजेशीर Video पाहा!

Sheldon Jackson : शेल्डन जॅक्सन हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूने असा कोणता तीर मारलाय की सोशल मीडियावर आज त्याचीच चर्चा सुरू आहे ...

Wriddhiman Saha Reaction on journalist Controversy: "गेली २० वर्ष मी खेळतोय, मला पण..."; पत्रकाराशी झालेल्या वादावर साहाने सोडलं मौन - Marathi News | Wriddhiman Saha Reaction on journalist Controversy after revealing name to BCCI Hardik Pandya Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गेली २० वर्ष मी खेळतोय, मला पण..."; पत्रकाराशी झालेल्या वादावर साहाने सोडलं मौन

वृद्धिमान साहाचा पत्रकाराशी WhatsApp वर झाला होता टोकाचा वाद ...

Salary of Commentators, IPL 2022: Sunil Gavaskar ते Suresh Raina आयपीएल स्पर्धेत कॉमेंट्री करणाऱ्यांना किती पगार मिळतो माहितीये का? - Marathi News | IPL 2022 Salary of commentators from sunil gavaskar harsha bhogle aakash chopra suresh raina ravi shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: मॅचची कॉमेंट्री करणाऱ्यांना किती पगार मिळतो माहितीये का? पाहा यादी

सुनील गावसकर, हर्षा भोगले अन् इतरांना किती मानधन मिळतं, वाचा ...