लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022: बीसीसीआयचे नियम मूर्खपणाचे; 'ती' संधी नाकारल्यानं रवी शास्त्री भडकले - Marathi News | IPL 2022 Ravi Shastri on not being able to do commentary in IPL during India coaching job: Stupid clause | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचे नियम मूर्खपणाचे; 'ती' संधी नाकारल्यानं रवी शास्त्री भडकले

रवी शास्त्री यांनी आगामी आयपीएलमध्ये पुन्हा समालोचनाकडे वळण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...

IPL 2022: नव्या नियमांचा खेळाला होईल फायदा, सलामीला माझ्यासोबत किशन खेळेल- रोहित शर्मा - Marathi News | IPL 2022 New rules will benefit game says mumbai indians skipper rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या नियमांचा खेळाला होईल फायदा, सलामीला माझ्यासोबत किशन खेळेल- रोहित शर्मा

बुधवारी मुंबईचा कर्णधार रोहित आणि मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी प्रसारमाध्यमांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी रोहितने क्रिकेटमधील नव्या नियमांविषयी सकारात्मक चर्चा केली. ...

IPL 2022: २५ टक्केच प्रेक्षकांना मिळणार प्रवेश; ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात - Marathi News | BCCI to allow 25 percent capacity of crowd in stadiums as per COVID 19 protocols | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२५ टक्केच प्रेक्षकांना मिळणार प्रवेश; ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात

वानखेडे स्टेडियमवर शनिवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने यंदाच्या पर्वाला सुरुवात होईल. ...

IPL 2022: कोण पटकावणार ऑरेंज कॅप? १० फलंदाजांकडे लक्ष, ८ भारतीयांचा समावेश - Marathi News | IPL 2022 Who will win the Orange Cap | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: कोण पटकावणार ऑरेंज कॅप? १० फलंदाजांकडे लक्ष, ८ भारतीयांचा समावेश

आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्याच डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक तीनवेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. ...

Chennai Super Kings, IPL 2022: MS Dhoni च्या संघाचा सर्वात महागडा भिडू Deepak Chahar अजूनही CSK सोबत का नाही? 'ही' एक गोष्ट ठरतेय अडथळा - Marathi News | IPL 2022 CSK most Expensive Cricketer Deepak Chahar Fitness Update Important news for MS Dhoni Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: CSKचा सर्वात महागडा खेळाडू 'या' एका गोष्टीमुळे अजूनही संघासोबत नाही!

वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेत चहरला झाली होती दुखापत ...

IPL 2022 : कर्णधार बदलला तरी KKRचे संकट काही सरता सरेना; Shreyas Iyerचे दोन स्टार पाच सामन्यांना मुकणार! - Marathi News | Pat Cummins and Aaron Finch will miss first 5 games of Kolkata Knight Riders in IPL 2022, confirms mentor David Hussey, see KKR Full Schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार बदलला तरी KKRचे संकट काही सरता सरेना; Shreyas Iyerचे दोन स्टार पाच सामन्यांना मुकणार!

IPL 2022, Kolkata Knight Riders : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पहिला सामना खेळण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सना ( KKR) मोठा धक्का बसला आहे. ...

Mumbai Indians, IPL 2022 Flashback: 'मुंबई इंडियन्स'च्या क्रिकेटरने MS Dhoni बद्दल काढले होते अपशब्द; Shahrukh Khan ला म्हणाला होता 'दारूडा' - Marathi News | IPL 2022 Flashback mumbai indians Aditya tare embarrassing tweets about ms dhoni shah rukh khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या 'त्याने' धोनीबद्दल काढले होते अपशब्द; SRKला म्हणाला होता 'दारूडा'

ट्वीट डिलीट झाली पण स्क्रीनशॉट्स झाले व्हायरल ...

Rohit Sharma Press Conference : सूर्यकुमारची दुखापत, वर्कलोड अन् Mumbai Indiansची Playing XI यावर रोहित शर्माचे रोखठोक मत; Hardik Pandya बाबत मोठं विधान  - Marathi News | Mumbai Indians Press Conference : Surya is at NCA, I want to play all games, Hardik had a huge impact and played a big role in our success, Say Rohit Sharma  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमारची दुखापत अन् Mumbai Indiansची Playing XI यावर रोहित शर्माचे मत; हार्दिकबाबत मोठं विधान

Mumbai Indians Press Conference : इंडियन प्रीमिअर लीगची ( IPL) सर्वाधिक पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सची बुधवारी पत्रकार परिषद पार पडली. ...