इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : मोईन अलीने ( Moeen Ali) पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवली, परंतु राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. ...
IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : मोईन अलीने ( Moeen Ali) ज्या प्रकारे फटकेबाजी केली होती, ती पाहून चेन्नई सुपर किंग्स सहज दोनशे पार जाईल असे वाटत होते. पण, ...
ऋतुराज गायकवाड ( २) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर मोईन अलीने ( Moeen Ali) राजस्थानच्या नाकी नऊ आणले. प्रसिद्ध कृष्णा ( १८ धावा), आर अश्विन ( १५) आणि ट्रेंट बोल्ट ( २६) धावा अशा तीन षटकांत अलीने वादळी खेळी केली. ...
आयपीएल २०२२मध्ये चेन्नईला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. १५व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवली. पण, ८ सामन्यांत दोन विजय मिळवल्यानंतर CSK च्या संघ व्यवस्थापनाने पुन्हा धोनी ...