इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2023, MI Vs PBKS: नेहमी उशिरा विजयी वाटेवर येणाऱ्या मुंबई इंडियन्सने यंदा पहिले दोन सामने गमावल्यानंतर ओळीने तीन विजय नोंदविले. शनिवारी घरच्या मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध हा संघ विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून खेळेल. ...
IPL 2023, Super Over: आयपीएलमध्ये २०२१ च्या सत्रात ‘सुपर ओव्हर’ झाल्यापासून आतापर्यंत (२० एप्रिल २०२३) १४१ सामन्यांत अद्याप सुपर ओव्हरची स्थिती आलेली नाही. ...
Virat Kohli Vs Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वादाचे खरे कारण दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग पॅनलचा सदस्य आणि माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन याने स्पष्ट केले आहे. ...