IPL 2023: सौरव गांगुलीवर संतापला होता विराट कोहली, शेन वॉटसनने केला गौप्यस्फोट

Virat Kohli Vs Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वादाचे खरे कारण  दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग पॅनलचा सदस्य आणि माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन याने  स्पष्ट केले आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 05:40 AM2023-04-22T05:40:37+5:302023-04-22T05:41:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023: Virat Kohli was furious with Sourav Ganguly, Shane Watson blasted | IPL 2023: सौरव गांगुलीवर संतापला होता विराट कोहली, शेन वॉटसनने केला गौप्यस्फोट

IPL 2023: सौरव गांगुलीवर संतापला होता विराट कोहली, शेन वॉटसनने केला गौप्यस्फोट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वादाचे खरे कारण  दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग पॅनलचा सदस्य आणि माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन याने  स्पष्ट केले आहे.  वॉटसनने  कोहलीला जबाबदार धरीत नव्या वादाला तोंड फोडले. आरसीबीविरुद्ध सामना संपल्यानंतर खेळाडू आणि स्टाफ हात मिळवित होते, तेव्हा  गांगुली हा विराट कोहलीकडे दुर्लक्ष करीत निघून गेला. दोन माजी कर्णधारांनी हस्तांदोलन न केल्याचा व्हिडीओ  व्हायरल झाला. या वादावर वॉटसन म्हणाला, ‘विराट रागात होता, हे खरे आहे. मैदानावर तो आक्रमकच असतो. रागाचे आणि आक्रमकतेचे कारण काहीही असू शकते.’
 

Web Title: IPL 2023: Virat Kohli was furious with Sourav Ganguly, Shane Watson blasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.