लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023: यंदा कोणते ४ संघ आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करणार?; हरभजन सिंगने सांगितली नावं - Marathi News | Which 4 teams will enter the IPL play offs this year?; Harbhajan Singh mentioned the names | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदा कोणते ४ संघ आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करणार?; हरभजन सिंगने सांगितली नावं

हरभजन सिंग याने आयपीएल २०२३च्या प्ले ऑफसाठी कोणते ४ संघ पात्र ठरतील, याचं भाकित केलं आहे. ...

Prasad Khandekar : तर आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर IPL गाजवत असता, पण.... - Marathi News | Maharashtrachi hasya jatra fem prasad khandekar want to become a cricketer but after major accident he choose career in acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prasad Khandekar : तर आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर IPL गाजवत असता, पण....

प्रसादची निवड अंडर १४साठी मुंबईतून झाली होती. त्याच्या आयुष्यात जर ती घटना घडली नसती तर आज तो क्रिकेटचं मैदान गाजवताना दिसला असता. ...

वन डे विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाची 'अग्निपरीक्षा', भारतात येण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेशी भिडणार - Marathi News |  Before the ODI World Cup 2023, Australia will tour South Africa and the schedule of ODI and Twenty20 series has been announced  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाची 'अग्निपरीक्षा', भारतात येण्यापूर्वी आफ्रिकेशी भिडणार

World Cup 2023 Schedule : भारतात आगामी वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

सबको मौका मिलेगा...! १० संघाना प्ले ऑफमध्ये पोहचण्याची संधी; जाणून घ्या Points Tableचं समीकरण - Marathi News | IPL 2023 Points Table: Kolkata Placed Eighth With 5 Run Win Over Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्व १० संघाना प्ले ऑफमध्ये पोहचण्याची संधी; समजून घ्या Points Tableचं समीकरण

IPL 2023: हैदराबाद आणि कोलकाताच्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाले आहे.  ...

IPL 2023: अखेरच्या षटकात सनरायझर्सच्या जबड्यातून सामना कसा खेचला, अखेर वरुण चक्रवर्तीनं सांगितलं गुपित, म्हणाला... - Marathi News | Varun Chakraborty finally revealed the secret of how the match was pulled from the jaws of Sunrisers in the last over, said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेरच्या षटकात सामना कसा खेचला, अखेर चक्रवर्तीनं सांगितलं गुपित, म्हणाला...

IPL 2023, SRH Vs KKR : या सामन्यात शेवटच्या षटकात सनरायझर्सला केवळ ९ धावांती गरज होती. मात्र केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने हैदराबादच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात गुंतवून संघाला सनसनाटी विजय मिळवून दिला. ...

Video : नाचली, हसली अन् अखेर रडली! SRHने हरल्याने काव्या मारनची अशी अवस्था झाली  - Marathi News | Watch Video : Different moods of SRH Owner Kavya Maran from Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders match in IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : नाचली, हसली अन् अखेर रडली! SRHने हरल्याने काव्या मारनची अशी अवस्था झाली 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders : इंडियन प्रीमिअर  लीग २०२३ मधील मागील काही सामने कमालीचे चुरशीचे झाले. ...

KL Rahul ची आयपीएल २०२३ मधून माघार: WTC Final लाही मुकणार, टीम इंडियात कोणाला संधी मिळणार? - Marathi News | KL Rahul has been ruled out of IPL 2023 and is likely to miss WTC Final, Which player replace him in indian team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul ची आयपीएल २०२३ मधून माघार: WTC Final लाही मुकणार, टीम इंडियात कोणाला संधी मिळणार?

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( Kl Rahul) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) मधून माघार घेतली आहे ...

IPL 2023, SRH vs KKR Live : वरुणने 'चक्र' फिरवले; कोलकाताने आव्हान राखले, हैदराबादने हातचा सामना गमावला - Marathi News | IPL 2023, SRH vs KKR Live Marathi : Kolkata Knight Riders win by 5 runs, VARUN CHAKRAVARTHY - THE HERO OF KKR. He defended 9 runs in the final over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वरुणने 'चक्र' फिरवले; कोलकाताने आव्हान राखले, हैदराबादने हातचा सामना गमावला

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Marathi : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध चुरशीच्या लढतीत हार मानावी लागली ...