लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
मी अध्यक्ष असतानाच IPL ची स्थापना, आठवण सांगत शरद पवारांच्या MPL ला शुभेच्छा - Marathi News | Sharad Pawar's MPL remembers the establishment of IPL when I was president | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी अध्यक्ष असतानाच IPL ची स्थापना, आठवण सांगत शरद पवारांच्या MPL ला शुभेच्छा

रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets) आणि कोल्हापूर टस्कर्स (Kolhapur Tuskers) संघात एमपीएलचा अंतिम सामना सुरू झाला आहे ...

जॉस बटलरला IPL फ्रंचायझीकडून ४० कोटींची ऑफर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडणार - Marathi News | Rajasthan Royals are eyeing a long-term future with Jos Buttler, The 2008 champions are set to offer the England captain a lucrative four-year deal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जॉस बटलरला IPL फ्रंचायझीकडून ४० कोटींची ऑफर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट हळुहळू कमी होईल आणि त्याची जागा फ्रँचायझी लीग घेईल, असं भाकित अनेक माजी क्रिकेटपटूंनी केलं आहे ...

सुधरा, नाहीतर ट्वेंटी-२० संघातून खेळण्याचं स्वप्न विसरा; BCCI चा ४ IPL स्टार्सना इशारा - Marathi News | BCCI has put 4 IPL 2023 stars on notice for poor conduct, put them on notice to improve conduct or miss out on IND vs WI T20 squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुधरा, नाहीतर ट्वेंटी-२० संघातून खेळण्याचं स्वप्न विसरा; BCCI चा ४ IPL स्टार्सना इशारा

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात सर्फराज खानला संधी न दिल्याचा विषय सध्या चर्चेत आहे. ...

'गौतम गंभीर जळकुटा, त्याला विराट कोहलीचं यश पाहवत नाही'; वाचा असं कोण म्हणतंय...  - Marathi News | 'Gautam Gambhir jealous, can't digest Virat Kohli's success': former Pakistan opener Ahmed Shehzad   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गौतम गंभीर जळकुटा, त्याला विराट कोहलीचं यश पाहवत नाही'; वाचा असं कोण म्हणतंय... 

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर ( Virat Kohli vs Gautam Gambhir) यांच्यातला राडा चांगलाच ... ...

कसोटीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा,अंकित बावणेचं मत; 'लोकमत'शी साधला संवाद - Marathi News | Ranji cricket should be considered for Tests, Ankit Bawane's opinion; Interaction with 'Lokmat' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा,अंकित बावणेचं मत; 'लोकमत'शी साधला संवाद

Ankit Bawane News: कसोटी क्रिकेट संघात खेळाडूंच्या निवडीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा, असे मत क्रिकेटपटू अंकित बावणे याने लोकमतशी संवाद साधताना मांडले आहे. आयपीएलमधील कामगिरीचा विचार मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठीच करावा, असेही त्याने सांगितले. ...

विराट कोहलीनं 'ते' विधान केले नसते तर भांडलो नसतो; नवीन उल हकने खापर RCBच्या फलंदाजावर फोडलं - Marathi News | Naveen Ul Haq Blames RCB Opener For Spat During IPL 2023, Said Virat Kohli Shouldn't Have Said Those Things | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं 'ते' विधान केले नसते तर भांडलो नसतो; नवीन उल हकने खापर RCBच्या फलंदाजावर फोडलं

अफगाणिस्तानचा जलदगती गोलंदाज नवीन उल हक आयपीएल २०२३ दरम्यान चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला होता. त्याने विराट कोहलीसोबत मैदानावर भांडण केले होते. ...

IPL 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कोच कोण? मालकांचे स्पष्ट संकेत, एका दिग्गजाची पडणार विकेट - Marathi News | For the IPL 2024, the Delhi Capitals management has begun reorganising its support staff, keep Ricky Ponting as the head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कोच कोण? मालकांचे स्पष्ट संकेत, एका दिग्गजाची पडणार विकेट

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला काही खास कामगिरी करता आली नाही. ...

"वर्ल्ड कपसाठी तयार राहायला सांगितलं पण ऐनवेळी डच्चू दिला", रायुडूनं सांगितलं 'राजकारण' - Marathi News | Ambati Rayudu has made a big revelation that his cricket career was ruined because of former BCCI President Shivlal Yadav  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कपसाठी तयार राहायला सांगितलं पण डच्चू दिला", रायुडूनं सांगितलं 'राजकारण'

ambati rayudu team india : क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ...