इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL Vs इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सुरू होताच मालिका मागे पडतात आणि घरोघरी क्रिकेटचा खेळ रंगू लागतो. त्यामुळेच या काळात मोठे हिंदी चित्रपट किंवा नवीन मालिका येत नाहीत, पण यंदा मात्र मनोरंजन वाहिन्यांनी कंबर कसली असून, सात नवीन मालिका आणल्या आह ...