लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
रोहित, इशानचा सूसाट खेळ; पण सूर्या फेल! हार्दिक, डेव्हिड मदतीला धावले, २०० पार नेले - Marathi News | IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi :  Rohit Sharma ( 49), Ishan Kishan ( 42), Hardik Pandya ( 39 ) & Tim David (45* ) ; Axar patel took 2 wickets,Romario Shepherd propels Mumbai Indians to a mammoth 234/5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, इशानचा सूसाट खेळ; पण सूर्या फेल! हार्दिक, डेव्हिड मदतीला धावले, २०० पार नेले

IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : रोहित शर्मा व इशान किशन यांनी वादळी फटकेबाजी करून ... ...

What a Catch! वीजेच्या वेगाने चेंडू आला अन् अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला, Video  - Marathi News | IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : WHAT A CATCH BY AXAR Patel, Ishan Kishan departs after blazing 42, MI 111/3 in 10.2 overs vs DC, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :What a Catch! वीजेच्या वेगाने चेंडू आला अन् अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला, Video 

रोहित शर्मा व इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली, पण... ...

रोहित शर्माचा 'पॉवर प्ले'! ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारा पहिला भारतीय, झटक्यात ३ विक्रम - Marathi News | IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : Mumbai is 80/1 after seven overs, Rohit Sharma ( 49) became a first indian to score 1500+ Boundaries in T20s, Ishan Kishan has completed 4500 runs in T20s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा 'पॉवर प्ले'! ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारा पहिला भारतीय, झटक्यात ३ विक्रम

MI vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...

IPL 2024 MI vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! अखेर 'सूर्या'ची एन्ट्री; पंतने २ तर हार्दिकने केले ३ बदल - Marathi News | Ipl Match 2024 live score csk vs rcb Delhi Capitals captain Rishabh Pant has won the toss and decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीने टॉस जिंकला! अखेर 'सूर्या'ची एन्ट्री; पंतने २ तर हार्दिकने केले ३ बदल

IPL 2024 MI vs DC Live Score Card: आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. ...

पाकिस्तानी संघाला कोणीच गांभीर्यानं का घेत नाही? माजी खेळाडूचा PCB ला घरचा आहेर - Marathi News | PAK vs NZ T20 Series Kamran Akmal regrets that no one is taking Pakistan cricket team seriously | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी संघाला कोणीच गांभीर्यानं का घेत नाही? माजी खेळाडूचा घरचा आहेर

PAK vs NZ T20 Series: न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. ...

MI vs DC: जरी बाप साऱ्या जगाचा परी तू...! 'क्रिकेटच्या देवा'कडून पंतला फलंदाजीचे धडे - Marathi News | MI vs DC IPL 2024 Sachin Tendulkar gives cricket lessons to Delhi Capitals captain Rishabh Pant, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जरी बाप साऱ्या जगाचा परी तू...! 'क्रिकेटच्या देवा'कडून पंतला फलंदाजीचे धडे

Sachin Tendulkar News: आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे.  ...

हिटमॅनची जबरा फॅन! Rohit Sharma ला भेटून तिनं केलं असं काही की जिंकली मनं, Video - Marathi News | A big fan of Hitman rohit sharma After meeting mumbai indians former captain she did something that won her heart | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅनची जबरा फॅन! रोहितला भेटून तिनं केलं असं काही की जिंकली मनं

Rohit Sharma: रोहित शर्मा आणि त्याच्या चाहतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Video: पलटूराम... Live मॅचमध्ये RRच्या फॅनने बदलली जर्सी, RCBला करू लागली चीअर! - Marathi News | ipl 2024 rcb vs rr female fan changes jersey during live match jos buttler virat kohli century on camera video viral social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: पलटूराम... Live मॅचमध्ये RRच्या फॅनने बदलली जर्सी, RCBला करू लागली चीअर!

Fan changes Jersey Video, IPL 2024 RR vs RCB: कॅमेरामनने हा क्षण बरोबर टिपला. आता या तरूणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ...