लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२६

IPL 2026 - आयपीएल २०२६

Ipl 2026, Latest Marathi News

आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा आहे. २०२६ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.
Read More
IPL 2026: विराट कोहलीच्या RCBची जर्सी बदलली; नव्या लूकमध्ये दिसणार 'हा' महत्त्वाचा बदल - Marathi News | ipl 2026 rcb changes jersey adds golden star mark over logo for trophy winning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: विराट कोहलीच्या RCBची जर्सी बदलली; नव्या लूकमध्ये दिसणार 'हा' महत्त्वाचा बदल

IPL 2026: आरसीबीचा संघ विविध बदलांतून जात असतानाच आता जर्सीतही झाला बदल ...

IPL 2026 : MS धोनी तयारीला लागला! नेट प्रॅक्टिस वेळी दिसली खास झलक; व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | MS Dhoni Begins IPL 2026 Preparations Chennai Super Kings CSK Indian Premier League Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : MS धोनी तयारीला लागला! नेट प्रॅक्टिस वेळी दिसली खास झलक; व्हिडिओ होतोय व्हायरल

CSK च्या स्टार खेळाडूचा सरावादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

IPL 2026 : MS धोनीच्या CSK चं टेन्शन वाढलं! १४.२० कोटींचा 'वीर' जखमी; नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2026 CSK Player Prashant Veer Injured During Uttar Pradesh Ranji Trophy Match Against Jharkhand In Lucknow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : MS धोनीच्या CSK चं टेन्शन वाढलं! १४.२० कोटींचा 'वीर' जखमी; नेमकं काय घडलं?

MS धोनीच्या CSK चं टेन्शन वाढलं; जाणून घ्या त्यामागचं कारण ...

Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज? - Marathi News | virat kohli rcb may change home ground matches may shift to dy patil navi mumbai raipur stadium in IPL 2026 will this plan work | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: विराटच्या RCBसाठी महत्त्वाची बातमी! होणार मोठा बदल, चाहते नाराज होणार?

RCB new plan IPL 2026: बंगळुरूने आखलेल्या या नव्या प्लॅनचा संघाला फायदा होणार का? ...

"मुस्तफिजूर रहमानशी माझा काय संबंध?"; IPL 2026 वरच्या प्रश्नावर मोहम्मद नबी संतापला... - Marathi News | afghanistan cricketer mohammad nabi angry on ipl 2026 question says what is my relationship with mustafizur rahman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुस्तफिजूर रहमानशी माझा काय संबंध?"; IPL 2026 वरच्या प्रश्नावर मोहम्मद नबी संतापला...

Mustafizur Rahman Mohammad Nabi, IPL 2026: मुस्तफिजूरला IPLमधून काढून टाकण्याच्या BCCIच्या निर्णयाबद्दल तो प्रश्न होता ...

Mustafizur Rahman: आयपीएलमधून बाहेर झालेल्या मुस्तफिजूर रहमानला ९.२० कोटी मिळतील का? जाणून घ्या नियम! - Marathi News | Mustafizur Rahman Unlikely to Receive 9.20 Crore After KKR Release; Legal Loopholes Explained | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमधून बाहेर झालेल्या मुस्तफिजूर रहमानला ९.२० कोटी मिळतील का? जाणून घ्या नियम!

Mustafizur Rahman News: आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला संघाबाहेर केले. ...

IPL 2026: BCCIच्या निर्णयानंतर KKRने संघातून काढून टाकलेला बांगलादेशी मुस्तफिजुर म्हणतो... - Marathi News | bangladesh cricketer mustafizur rahman first reaction after being dropped from ipl kkr has released him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: BCCIच्या निर्णयानंतर KKRने संघातून काढून टाकलेला बांगलादेशी मुस्तफिजुर म्हणतो...

Mustafizur Rahman KKR BCCI IPL 2026: भारत आणि बांगलादेश यांच्यातील बिघडलेले राजकीय संबंध आणि वाढता विरोध लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

मुस्ताफिजुर रहमान बाबत निर्णय झाला, संघातून वगळण्याचे बीसीसीआयचे केकेआरला आदेश - Marathi News | Decision made regarding Mustafizur Rahman, BCCI orders KKR to drop him from the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुस्ताफिजुर रहमान बाबत निर्णय झाला, संघातून वगळण्याचे बीसीसीआयचे केकेआरला आदेश

बांगलादेशातील हिंदूंना लक्ष्य केल्यानंतर भारतात झालेल्या निदर्शनांना प्रतिसाद म्हणून बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सना बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमानला आयपीएलमधून काढण्याचे निर्देश दिले आहेत. ...