लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२६

IPL 2026 - आयपीएल २०२६, मराठी बातम्या

Ipl 2026, Latest Marathi News

आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा आहे. २०२६ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.
Read More
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा - Marathi News | Rohit Sharma Injury Update: Big blow for MI! Rohit Sharma out of match against Punjab; High-voltage drama to be played at Wankhede | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा

Rohit Sharma Injury Update: रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वाचा सविस्तर अपडेट. ...

IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा - Marathi News | Nicholas Pooran Failed To Score Runs In IPL 2026 Big Worry For Lucknow Super Giants This Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा

२०२३ च्या हंगामापासून LSG चा कणा आहे निकोलस पूरन, पण... ...

IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार! - Marathi News | IPL 2026 MS Dhoni may take big decision on April 16 as his injury scare increases due to knee issues csk | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!

MS Dhoni Fitness in CSK IPL 2026: धोनीच्या भूमिकेकडे चेन्नई सुपर किंग्जचेही लक्ष लागले आहे ...

जिनके होठों पे हंसी पांव में छाले होंगे..., प्रफुल हिंगे याचा प्रेरणादायी संघर्ष - Marathi News | IPL 2026: Jinke Hothon Pe Hansi Paav Mein Chale Honge..., Praful Hinge's inspirational struggle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिनके होठों पे हंसी पांव में छाले होंगे..., प्रफुल हिंगे याचा प्रेरणादायी संघर्ष

IPL 2026, Praful Hinge: आतापर्यंत वैभव सूर्यवंशीची कामगिरी चर्चेत राहिलेल्या यंदाच्या आयपीएल सत्रात मंगळवारी रात्री मोठा ट्विस्ट आला. हैदराबादच्या दोन वेगवान गोलंदाजांनी आपल्या पदार्पणातील सामन्यातच खळबळ उडविली. ...

IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका - Marathi News | IPL 2026 CSK vs KKR Ajinkya Rahane faces punishment of 12 Lakh rupees amid Kolkata winless run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: आधीच KKRची जिंकायची मारामार, त्यात रहाणेला BCCIचा मोठा दणका

Ajinkya Rahane fined, CSK vs KKR IPL 2026: कोलकाताने यंदाच्या हंगामात ५ सामन्यांपैकी एकही सामना जिंकलेला नाही ...

नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्.... - Marathi News | Noor Ahmad Brings In A New Celebration Dismisses Ajinkya Rahane And Cameron Green Tn Span Of Two Balls In CSK vs KKR IPL Clash 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....

नूरनं तीन विकेट्स घेत फिरवली मॅच ...

IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच - Marathi News | IPL 2026 CSK vs KKR Noor Ahmed took three wickets as Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच

कोलकाता नाईट रायडर्सची विजयाची पाटी पाच सामन्यानंतरही कोरीच राहिली. ...

षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला - Marathi News | IPL 2026 CSK vs KKR Kartik Tyagi bamboozles Sanju Samson Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला

त्यागीच्या वेगासमोर संजू चारीमुंड्या चित ...