लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

मंदीच्या बाजारात 'या' शेअरची धूम! ३१०० टक्के परतावा देणाऱ्या कंपनीने केली बोनसची घोषणा - Marathi News | A-1 Ltd Bonus Issue and Stock Split Multibagger Stock Announces 3:1 Bonus and 10:1 Split | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीच्या बाजारात 'या' शेअरची धूम! ३१०० टक्के परतावा देणाऱ्या कंपनीने केली बोनसची घोषणा

Multibagger stock : गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजार घसरत आहे. पण, या कमकुवत बाजार संकेतांमध्ये, एका मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळविण्याची संधी दिली आहे. ...

Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट - Marathi News | Shyam Dhani Industries IPO Listing at 90 percent premium later the stock price double Investors money doubled on the first day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Shyam Dhani Industries IPO Listing: या छोट्या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच दिवशी कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. ...

Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण - Marathi News | Stock Market Today Disappointing start to monthly expiry Sensex falls by 120 points Nifty falls by 40 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण

Stock Market Today: कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज मंथली एक्स्पायरीच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक नुकसानीसह व्यवहार करत होते. ...

पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस - Marathi News | Top 5 Stocks to Buy Now Coforge, BDL, and Shriram Finance Among Top Brokerage Picks for 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस

Investment Tips : नवीन वर्षात आयटी, संरक्षण आणि खनिकर्म क्षेत्रातील ५ कंपन्यांच्या भविष्यातील कामगिरीवर ब्रोकरेज फर्मने बाय रेटींग दिलं आहे. ...

भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान - Marathi News | Big fluctuations in the market capitalization of Indias 10 largest companie s tcs icici l and t bajaj finance SBI investors suffered the most losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान

देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या आठवड्यात एकूण ३५,४३९.३६ कोटी रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. पाहा कोणाचं झालं किती नुकसान? ...

बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण - Marathi News | Why is the Indian Stock Market Falling? Top 5 Reasons Behind Monday's Market Slump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण

Stock Market : सोमवारी, बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली, दोन्ही बेंचमार्क निर्देशांक लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स ३४६ अंकांनी घसरला, तर निफ्टी ५० १०० अंकांनी घसरला. ...

Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप? - Marathi News | Silver price crash by Rs 21000 in an hour after historical high Why did the price quake after the record high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?

Silver Price Crash: चांदीच्या किमतीत आज केवळ एका तासाच्या आत मोठी घसरण पाहायला मिळाली. पाहा काय आहे इतक्या मोठ्या घसरणीचं कारण. ...

10 मिनिटांत डिलिव्हरी कशी शक्य? जाणून घ्या Zepto, Blinkit अन् Swiggy चे बिझनेस मॉडेल... - Marathi News | How 10 Minute Delivery Model Works: How is delivery possible in 10 minutes? Learn about the business model of Zepto, Blinkit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :10 मिनिटांत डिलिव्हरी कशी शक्य? जाणून घ्या Zepto, Blinkit अन् Swiggy चे बिझनेस मॉडेल...

Zepto, Blinkit, Swiggy Instamart आणि Flipkart Minutes यांसारख्या कंपन्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ...