लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

नव्या वर्षाचा पहिला दिवस 'फ्लॅट'! आयटीसी १० टक्क्यांनी आपटला, पण एनटीपीसी सुसाट - Marathi News | Share Market Highlights Jan 1, 2026: Sensex Ends Flat, ITC Plunges 10% on Excise Duty News | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षाचा पहिला दिवस 'फ्लॅट'! आयटीसी १० टक्क्यांनी आपटला, पण एनटीपीसी सुसाट

Share Market : सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवरील तात्पुरत्या आकारणीऐवजी कायमस्वरूपी उत्पादन शुल्क लागू झाल्यामुळे, तंबाखू कंपनी आयटीसीचे शेअर्स आज सुमारे १० टक्क्यांनी घसरले. ...

रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग - Marathi News | Rekha Jhunjhunwala holds more than 17 lakh shares Escorts Kubota company Big update now there is heavy buying in the shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग

पाहा कोणती आहे ही कंपनी आणि रेखा झुनझुनवालांची किती आहे गुंतवणूक, जाणून घ्या. ...

Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर - Marathi News | Gold Silver Price Today 1 january 2026 Big drop in gold and silver prices on the first day of the new year check 18 to 24 carat gold prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर

Gold Silver Price Today: नवीन वर्षाची सुरुवात सोने-चांदीच्या दरातील घसरणीसह झाली. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर. ...

यूको बँकेची जबरदस्त FD योजना! १ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळणार २१,३४१ रुपयांचे फिक्स व्याज - Marathi News | UCO Bank FD Rates 2026 Earn Up to ₹21,341 Interest on ₹1 Lakh Deposit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यूको बँकेची जबरदस्त FD योजना! १ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळणार २१,३४१ रुपयांचे फिक्स व्याज

UCO Bank Savings Scheme : सार्वजनिक क्षेत्रातील युको बँक त्यांच्या ग्राहकांना एफडी खात्यांवर २.९० टक्के ते ७.९५ टक्के व्याज देत आहे. ...

१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा - Marathi News | How much return will you get by investing Rs 1 lakh in FD for 1 year sbi hdfc icici See how much return in which bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा

जर तुम्हाला तुमचे पैसे एकाच वेळी गुंतवायचे असतील आणि सुरक्षित ठेवायचे असतील, तर तुमच्यासाठी बँक एफडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ...

घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या... - Marathi News | Earn money every month from home ornaments How exactly do you get money know everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...

ही केंद्र सरकारची अधिकृत योजना असून, याद्वारे सोने बँकेत जमा करून २.२५% ते २.५% वार्षिक व्याज मिळवता येते... ...

Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी - Marathi News | Stock market starts in green zone Sensex rises by 150 points Nifty rises by 50 points FMCG pharma shares rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी

Stock Market Today: भारत आणि जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष साजरं केलं जात आहे. कामकाजागरम्यान आज शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्स सुमारे १८० अंकांनी वधारला होता. ...

गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम - Marathi News | Share Market Close Dec 31 Sensex Gains 545 Points, Nifty Ends 2025 Above 26,100 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम

Share Market Today : भारतीय शेअर बाजारांनी २०२५ वर्ष बुधवार, ३१ डिसेंबर रोजी मजबूत पातळीवर संपवले. आयटी आणि टेलिकॉम वगळता सर्व क्षेत्रात वाढ. ...