लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

कमाईची मोठी संधी! 1000-2000 नाही, तर येणार 70000 कोटींचे IPO; पाहा डिटेल्स... - Marathi News | Share Market IPO: Not 1000-2000, but 70000 crore IPOs; See details... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईची मोठी संधी! 1000-2000 नाही, तर येणार 70000 कोटींचे IPO; पाहा डिटेल्स...

टाटा, रिलायन्स, ओलासह अनेक कंपन्या IPO आणण्याच्या तयारीत. ...

'Crypto King' ला 25 वर्षांचा तुरुंगवास अन् 11 अब्ज डॉलर्सचा दंड; जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | 'Crypto King' jailed for 25 years; Know who is Sam Bankman and what did he do? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'Crypto King' ला 25 वर्षांचा तुरुंगवास अन् 11 अब्ज डॉलर्सचा दंड; जाणून घ्या प्रकरण...

Crypto किंग, Crypto चा पोस्टर बॉय, Crypto इंडस्ट्रीचा गोल्डन बॉय अशा नावांनी ओळखला जाणारा सॅम बँकमन फ्राइड याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ...

५० पेक्षा अधिक वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड, आता पुन्हा एकदा केली घोषणा; वर्षभरात शेअरमध्ये दुप्पट वाढ - Marathi News | Sun Tv Network Ltd given dividend more than 50 times now announced once again Shares doubled in a year share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० पेक्षा अधिक वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड, आता पुन्हा एकदा केली घोषणा; वर्षभरात शेअरमध्ये दुप्पट वाढ

डिविडेंड देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक गुड न्यूज आहे. ...

PPF चं तुफान रिटर्न, ५००० गुंतवल्यास किती मिळणार पैसे? ३ गोष्टी लक्षात ठेवा, व्हाल मालामाल - Marathi News | huge return in ppf how much money will you get if you invest 5000 3 rules keep in mind you will become millionaire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF चं तुफान रिटर्न, ५००० गुंतवल्यास किती मिळणार पैसे? ३ गोष्टी लक्षात ठेवा, व्हाल मालामाल

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना ही गुंतवणूकीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानली जाते. यात गुंतवणूक करुन तुम्ही काही वर्षांमध्ये लक्षाधीश होऊ शकता. ...

कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले... गुंतवणूकदार मालामाल, संपत्तीत १३२ लाख कोटींची वाढ - Marathi News | share market investment earning breaks record Investor wealth increase by 132 lakh crores know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले... गुंतवणूकदार मालामाल, संपत्तीत १३२ लाख कोटींची वाढ

आर्थिक वर्ष २०२४ आता संपणार आहे. आर्थिक वर्षात भारतीय गुंतवणूकदारांच्या निव्वळ संपत्तीत १३२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...

सुकन्‍या समृद्ध‍ी, PPF वर नवीन अपडेट, एप्रिल-जून तिमाहीत किती मिळणार व्याज? सरकारनं केली घोषणा - Marathi News | Sukanya Samriddhi ppf New update How much interest will be earned in April June quarter Government announced investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सुकन्‍या समृद्ध‍ी, PPF वर नवीन अपडेट, एप्रिल-जून तिमाहीत किती मिळणार व्याज? सरकारनं केली घोषणा

सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफसह अल्प बचत योजनांबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. या योजनांच्या व्याजदराबाबत सरकारनं घोषणा केली आहे. ...

पहिल्यांदाच अंबानी-अदानींमध्ये करार, रिलायन्सने अदानींच्या कंपनीत खरेदी केला 26% हिस्सा... - Marathi News | Ambani-Adani Update: First time Ambani-Adani deal, Reliance buys 26% stake in Adani's company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पहिल्यांदाच अंबानी-अदानींमध्ये करार, रिलायन्सने अदानींच्या कंपनीत खरेदी केला 26% हिस्सा...

Reliance - Adani Update: या दोन दिग्गजांमध्ये कोणत्या क्षेत्रात करार झाला? जाणून घ्या... ...

या कंपनीला सरकारकडून मिळाली खुशखबर, शेअर खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड; ₹395 वर पोहोचला भाव! - Marathi News | lokesh machines received good news from the government, investors flocked to buy shares; The price has reached ₹395 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या कंपनीला सरकारकडून मिळाली खुशखबर, शेअर खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड; ₹395 वर पोहोचला भाव!

गेल्या एका वर्षात या शेअरने 270 टक्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर गेल्या तीन वर्षांत 1,150 टक्क्यांचा आश्चर्यचकित करणारा परतावा दिला आहे.  ...