लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

दररोज फक्त 10 रुपये वाचवून होईल 45 लाख रुपयांचा फंड! मोबाइलवरुनच सुरू करू शकता गुंतवणूक - Marathi News | Investment Tips 10 rupee sip create 45 lakh fund in 30 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दररोज फक्त 10 रुपये वाचवून होईल 45 लाख रुपयांचा फंड! मोबाइलवरुनच सुरू करू शकता गुंतवणूक

Investment Tips : सध्याच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. तुम्ही दररोज 10 रुपये वाचवले आणि गुंतवणूक केली तरी देखील तब्बल 45 लाख रुपयांचा फंड तयार करू शकत ...

Varun Beverages Stock Split : पेप्सिकोच्या फ्रेन्चायझीच्या शेअरमध्ये तेजी, स्टॉक स्प्लिटसाठी एक्स-डेट आज; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Varun Beverages Stock Split Shares of PepsiCo franchisee rise ex date for stock split today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेप्सिकोच्या फ्रेन्चायझीच्या शेअरमध्ये तेजी, स्टॉक स्प्लिटसाठी एक्स-डेट आज; तुमच्याकडे आहे का?

Varun Beverages Stock Split : गेल्या काही दिवसांपासून पेप्सिकोची फ्रेन्चायझी असलेल्या वरुण बेवरेजेसचे शेअर फोकसमध्ये आहेत. गुरुवारी कामकाजादरम्यान, वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या शेअरची किमती सुरुवातीच्या व्यवहारात ५ टक्क्यांनी वधारली. ...

पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? मोबाईलवरुनच असा करा अर्ज - Marathi News | How to withdraw money from PF online process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? मोबाईलवरुनच असा करा अर्ज

How to withdraw money from PF : अनेक ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतात. मात्र, ह्यासाठी नियम आणि ऑनलाईन प्रोसेस माहित आहे का? ...

आता Airtel देणार FD ची सेवा, मिळणार बँकांपेक्षा अधिक व्याज; अ‍ॅपद्वारे उघडू शकता एफडी - Marathi News | Now Airtel will provide FD service will get more interest than banks Can open FD through thanks app | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता Airtel देणार FD ची सेवा, मिळणार बँकांपेक्षा अधिक व्याज; अ‍ॅपद्वारे उघडू शकता एफडी

सध्या अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. अनेक जण आजही फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय मानतात. दरम्यान, आता भारती एअरटेल फायनान्स अंतर्गत एक नवा फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस सुरू करण्यात आलेय. जाणून घ्या कसा घेऊ शकता याचा लाभ. ...

हाच फंड वाढवून देईल आमच्या बचतीचे पैसे; इक्विटी म्युच्युअल फंडात ६६.७ लाख कोटींची गुंतवणूक - Marathi News | This fund will increase our savings; 66.7 lakh crore investment in equity mutual funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हाच फंड वाढवून देईल आमच्या बचतीचे पैसे; इक्विटी म्युच्युअल फंडात ६६.७ लाख कोटींची गुंतवणूक

जून २०२४ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात ४०,६०८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. ...

Bajaj Housing Finance IPO : गुंतवणूकदारांकडून 'बजाज'वर प्रेमाचा वर्षाव; मागितलेले ६,५६० कोटी, लोकांनी झोळीत टाकले... - Marathi News | bajaj housing finance ipo subscribed 63 60 times on last and day 3 grey market premium above 104 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांकडून 'बजाज'वर प्रेमाचा वर्षाव; मागितलेले ६,५६० कोटी, लोकांनी झोळीत टाकले...

Bajaj Housing Finance IPO : बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळलाय. पाहा किती मिळालं सबक्रिप्शन आणि कधी होणार आयपीओ लिस्ट. जाणून घ्या किती आहे ग्रे मार्केट प्रीमिअम. ...

चीनचे साम्राज्य संपणार? भारताला या कामासाठी मिळाली अमेरिकेची साथ; जगात होणार दबदबा - Marathi News | us india partners for semiconductor supply chain opportunities china is in tension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचे साम्राज्य संपणार? भारताला या कामासाठी मिळाली अमेरिकेची साथ; जगात होणार दबदबा

Semiconductors in India : भारत आणि अमेरिका यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला आहे. सेमीकंडक्टर्सवर दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आहे. ...

Suzlon Energy: १८ महिन्यांत ९००% रिटर्न देणाऱ्या शेअरमध्ये तुफान तेजी, सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किट; कारण काय? - Marathi News | Suzlon Energy 900 percent return stock in 18 months upper circuit for third day in a row What is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१८ महिन्यांत ९००% रिटर्न देणाऱ्या शेअरमध्ये तुफान तेजी, सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किट; कारण काय?

Suzlon Energy Share Price: रिन्यूएबल एनर्जी सेक्टरच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. या कंपनीच्या शेअर्सनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सलग ३ दिवसांपासून या शेअरला अपर सर्किट लागत आहे. ...