लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

महिंद्रा, मर्सिडीज बेंझसह जागतिक कंपन्यांना नको पुणे; चाकण मधून ५० कंपन्यांचे परराज्यात स्थलांतर - Marathi News | Global companies including Mahindra, Mercedes Benz do not want Pune; Migration of 50 companies from Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिंद्रा, मर्सिडीज बेंझसह जागतिक कंपन्यांना नको पुणे; चाकण मधून ५० कंपन्यांचे परराज्यात स्थलांतर

पायाभूत सुविधा मिळत नाहीत, तसेच सततची होणारी वाहतूककाेंडीमुळे जागतिक पातळीवरील कंपन्यांना आता पुणे नकोसे झाले ...

PPF आणि VPF मध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणती योजना आहे बेस्ट - Marathi News | ppf vs vpf difference between public provident fund and voluntary provident fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF आणि VPF मध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणती योजना आहे बेस्ट

PPF Vs VPF: पीपीएफमध्ये तुम्ही वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तर VPF ही योजनेतून ५व्या वर्षानंतर आंशिक पैसे काढू शकता. ...

Stock Market Update : टेक महिंद्रा, विप्रो आणि इन्फोसिस सुस्साट! पण, 'या' शेअर्सने गुंतवणूकदारांची वाढली धाकधूक - Marathi News | indian share market update Tech Mahindra Wipro and Infosys shares rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेक महिंद्रा, विप्रो आणि इन्फोसिस सुस्साट! पण, 'या' शेअर्सने गुंतवणूकदारांची वाढली धाकधूक

Stock Market Update : सोमवारच्या मोठ्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजार आज सावरलेला दिसला. मात्र, निर्माणक्षेत्रात अद्याप सुस्ती पाहायला मिळत आहे. ...

Anil Ambani Stock: अनिल अंबानी यांच्या २ कंपन्यांचे शेअर्स रॉकेट! महिन्यात तब्बल ७० टक्के रिटर्न्स; कारण आलं समोर - Marathi News | anil ambani stock reliance power again hit upper circuit and reason behind that you can know here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांच्या २ कंपन्यांचे शेअर्स रॉकेट! महिन्यात तब्बल ७० टक्के रिटर्न्स; कारण आलं समोर

Anil Ambani Stock: अनिल अंबानी यांच्या २ कंपन्यांच्या शेअर्समध्ये सध्या चांगलेच तेजीत दिसत आहेत. ही वाढ गुंतवणूकदार आणि बाजार तज्ञांना आश्चर्यचकित करत आहे. ...

Life Insurance Policy Rule : विमा पॉलिसी ग्राहकांसाठी खुशखबर! पॉलिसी सरेंडर केल्यास मिळणार जास्त पैसे; काय आहेत नवीन बदल? - Marathi News | personal finance life insurance policy surrender rules change get refunds from year one | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमा पॉलिसी ग्राहकांसाठी खुशखबर! पॉलिसी सरेंडर केल्यास मिळणार जास्त पैसे; काय आहेत नवीन बदल?

Life Insurance policy Rule Change : जीवन विमा पॉलिसीच्या सरेंडरशी संबंधित नियम आजपासून बदलले आहेत. आता एक वर्षाचा प्रीमियम भरल्यानंतरही, तुम्ही पॉलिसी सरेंडर केल्यास तुम्हाला परतावा मिळेल. ...

सामान्यांची निराशा; PPF आणि सुकन्या समृद्धीसह सर्व छोट्या बचत योजनांवरील व्याज जैसे थे... - Marathi News | Small Saving Schemes: Interest on all small savings schemes not increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांची निराशा; PPF आणि सुकन्या समृद्धीसह सर्व छोट्या बचत योजनांवरील व्याज जैसे थे...

Small Saving Schemes: 1 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान PPF, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ...

खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर - Marathi News | Stock Market anil ambani reliance infra share jumped 3600 percent reached from rs 9 to rs 340 rupee | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर गेल्या साडेचार वर्षांत 3600% पेक्षाही अधिक वधारला आहे... ...

कधीकाळी दारोदार विकायचे साबण; आता १२ हजार कोटींची उभारली कंपनी; प्रत्येक भारतीयाशी आहे कनेक्शन - Marathi News | success story uttar pradesh richest person founder of ghari detergent powder brand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कधीकाळी दारोदार विकायचे साबण; आता १२ हजार कोटींची उभारली कंपनी; प्रत्येक भारतीयाशी आहे कनेक्शन

UP Richest Person: कानपूरचा हा उद्योगपती उत्तर प्रदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा १४९ वा क्रमांक लागतो. ...