लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला - Marathi News | As soon as the stock market opens selling starts again market is stuck in sell on rise BPCL Asian Paints Apt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला

Share Market Opening 4 October : शुक्रवारी शेअर बाजारात किरकोळ वाढीसह व्यवहाराला सुरुवात झाली. मात्र यानंतर प्रॉफिट बुकिंग दिसून आलं आणि त्यानंतर शेअर बाजारात घसरण झाली. ...

FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता मिळणार अधिक रिटर्न; 'या' बँकांनी वाढवले व्याजदर, पाहा संपूर्ण लिस्ट - Marathi News | Investors in FDs will now get more returns Interest rates hiked by pnb bob govt banks see full list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता मिळणार अधिक रिटर्न; 'या' बँकांनी वाढवले व्याजदर, पाहा संपूर्ण लिस्ट

एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता अधिक परतावा मिळणार आहे. काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. ...

अदानी ग्रुप आणि Google ने केला करार, 'या' क्षेत्रात करणार मोठे काम; भारताचा फायदा - Marathi News | Adani-Google Deal: Adani Group and Google have signed an agreement, to do big work in 'this' sector; India's advantage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुप आणि Google ने केला करार, 'या' क्षेत्रात करणार मोठे काम; भारताचा फायदा

गुगलने 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमात या कराराची घोषणा केली. ...

Stock Market Crash : संकटात संधी! बाजार आपटल्यानंतरही गुंतणवूकदार नफ्यात; या शेअर्समध्ये २०% अप्पर सर्किट - Marathi News | stocks in upper circuit today despite share market crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटात संधी! बाजार आपटल्यानंतरही गुंतणवूकदार नफ्यात; या शेअर्समध्ये २०% अप्पर सर्किट

Stocks in upper circuit today : भारतीय शेअर बाजारात आज कमालीची घसरण झाली आहे. असे असतानाही काही शेअर्सनी चांगली कामगिरी केली आहे. ...

महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका - Marathi News | sensex and nifty huge fall in share market four reasons oil price middle east conflict and china factor | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका

Stock Market Crash : बाजारातील घसरण इतकी झपाट्याने झाली की सेन्सेक्स १८०० हून अधिक अंकांनी घसरला तर निफ्टी २५,३०० अंकांच्या खाली गेला. ...

Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा - Marathi News | Suzlon Energy shares fall 5 percent Action warning given by NSE and BSE details iran isreal tension affect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा

Suzlon Energy share price: रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये ३ ऑक्टोबर रोजी ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. ...

Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान - Marathi News | tsunami in stock market sensex crashes 1800 points nifty 558 points down investors wealth down by 10 lakh crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान

Share Market Crash Today : सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्स १८०० अंकानी कोसळला. ...

RBI on Gold Loan : गोल्ड लोन घेणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ! RBI ने व्यक्त केली चिंता; काय आहे कारण? - Marathi News | increase in gold loan became concern rbi reprimanded the banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड लोन घेणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ! RBI ने व्यक्त केली चिंता; काय आहे कारण?

RBI on Gold Loan : देशात सुवर्ण कर्ज घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर आता थेट आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. ...