लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना? - Marathi News | Silver prices have increased in India and there has been a shortage, Indians are not getting silver despite paying more. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?

Silver Rate Increase in India: सोन्यापेक्षा जास्त किंमत चांदीची वाढत आहे. ऐन सण उत्सवाच्या काळात चांदी दोन लाखांच्या घरात गेली आहे. ...

'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक? - Marathi News | Nirman Agri Genetics company banned shares hit hard bonus shares and share split banned do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

Nirman Agri Genetics Stock: 'सेबी'नं (SEBI) कंपनीला स्टॉक मार्केटमधून बंदी घातली आहे. याव्यतिरिक्त, सेबीनं पुढील आदेशापर्यंत कंपनीला सर्व प्रस्तावित कॉर्पोरेट अॅक्शन थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. ...

म्युच्युअल फंड सोडा, आता थेट 'शेअर एसआयपी'चा पर्याय; तुमच्यासाठी कोणता फायदेशीर? - Marathi News | Stock SIP vs Mutual Fund SIP Which Investment Strategy is Better for Beginners and Experienced Investors? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड सोडा, आता थेट 'शेअर एसआयपी'चा पर्याय; तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?

Stock SIP vs Mutual Fund SIP: एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये नियमितपणे गुंतवणूक केल्याने जोखीम कमी होऊ शकते. यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे सरासरी मूल्य संतुलित होते. ...

Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर - Marathi News | Gold prices continue to rise 15 October 2025 today but silver prices fall See 18 22 and 24 carat gold prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

Gold Silver Price 15 October: धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. आज मात्र चांदीच्या दरात थोडी घसरण झाली. ...

आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक - Marathi News | LG ipo listing stock price India MD Hindi Speech won investors heart the legendary entrepreneur harsh goenka also praised him | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं क

LG India MD Hindi Speech: एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या शेअर्सनी ५०% पेक्षा अधिक प्रीमियमवर एंट्री केल्यामुळे IPO गुंतवणूकदार खूप खूश झाले. परंतु कंपनीच्या एमडींनी हिंदीत केलेल्या भाषणानं सर्वांची मनं जिंकली आहेत. ...

सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार? - Marathi News | Silver Price Surge Why Silver is Outperforming Gold (169% Growth) Driven by AI, EVs, and Solar Demand | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?

Gold-Silver Price : गेल्या काही वर्षातील आकडेवारी जर पाहिली तर चांदीने प्रगतीच्या बाबतीत सोन्यालाही मागे टाकलं आहे. आणि पुढेही अशीच वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. ...

सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं? - Marathi News | Does Sachin Tendulkar own that small-cap stock that gave more than 13,000% returns in a year, what did the company say? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?

फक्त एका वर्षात १३,०००% चा जबरदस्त परतावा देणारा स्मॉलकॅप स्टॉक पुन्हा एकदा चर्चेत आहे. सचिन तेंडुलकरचं नाव जोडलं गेल्यानं या कंपनीची सध्या चर्चा आहे. ...

शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी - Marathi News | Stock market opens in green zone Nifty up 80 points NBFC shares up sharply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी

Stock Market Today: बुधवारी (१५ ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये उघडले. सेन्सेक्स ३०० अंकांनी आणि निफ्टी जवळजवळ १०० अंकांनी वधारला. ...