लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' - Marathi News | The price of gold in India is Rs 129,530 per tola, while in Pakistan the price of one tola of gold is Rs 442,100. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'

Gold Prices in Pakistan Today Per Tola: सोन्याचे भाव दररोज नवा उच्चांक गाठत आहेत. सण उत्सवाच्या काळातच सोन्याचे दर सव्वा लाखांच्या पार गेले असून, पाकिस्तानात सोनं घेणं सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. ...

टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत - Marathi News | Tata Electronics Acquires Indian Unit of China's Jastec Precision for $100 Million to Boost iPhone Manufacturing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत

Tata Group : दिवाळीपूर्वी टाटा ग्रुपने मोठी खरेदी केली आहे. एका अहवालानुसार, टाटा इलेक्ट्रॉनिक्सने चिनी कंपनी जस्टेक प्रिसिजनचे भारतीय युनिट विकत घेतले आहे. ...

LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट - Marathi News | LIC Diwali Gift Launches Two New Risk-Free, Non-Linked Insurance Schemes—Jan Suraksha and Bima Lakshmi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट

LIC Diwali Gift : एलआयसीने कमी उत्पन्न असलेल्या आणि मध्यमवर्गीयांसाठी दोन एलआयसी योजना जाहीर केल्या आहेत. दोन्ही योजना १५ ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील. ...

१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला - Marathi News | businessman Harsh Goenka shares interesting car and gold historical comparison price all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला

अलीकडेच, भारतात सोन्याच्या किंमतींमध्ये वेगानं वाढ दिसून आली आहे. दिवसेंदिवस सोन्याचे दर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. यावरच दिग्गज उद्योजकानं एक मजेशीर पोस्ट शेअर केलीये. ...

सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर - Marathi News | Gold prices near rs 1 30 lakh silver prices above rs 1 81 lakh see new prices by carat know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर

Gold Silver Price 14 October: धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. एमसीएक्स नंतर, आज सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर नवीन उच्चांकावर पोहोचलेत. ...

आजी-आईच्या तिजोरीतले सोने आता फक्त ‘वस्तू’! - Marathi News | The gold in grandma's safe is now just a thing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजी-आईच्या तिजोरीतले सोने आता फक्त ‘वस्तू’!

कोणे एकेकाळी भारतात सोने ही सुरक्षा, सामाजिक स्थान दाखवणारी ‘पिढीजात बांधिलकी’ होती, आता ती निव्वळ खरेदी-विक्रीची एक वस्तू बनून गेली आहे. ...

Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या - Marathi News | Tata Motors Demerger stocks saw a 40 percent decline what is the real story behind this and what will happen next | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

Tata Motors Demerger: सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी टाटा मोटर्सचा शेअर गुंतवणूकदारांसाठी एक नवीन अध्याय घेऊन आला. पाहा टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये नक्की काय घडलं. ...

अफगाणिस्तानातील 'अंबानी'! शरणार्थी ते अब्जाधीश होण्याचा प्रवास; कोण आहेत मीरवाइज अजीजी? - Marathi News | Richest man in Afghanistan: The 'Ambani' of Afghanistan, the journey from refugee to billionaire; Who is Mirwaiz Azizi? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अफगाणिस्तानातील 'अंबानी'! शरणार्थी ते अब्जाधीश होण्याचा प्रवास; कोण आहेत मीरवाइज अजीजी?

Richest People in Afghanistan: अफगाण-सोव्हिएत युद्धाच्या काळात देश सोडला; शरणार्थी म्हणून राहिले अन् आज ₹1 लाख कोटींचे साम्राज्य..! ...