Ola Stock Down Investors Loss: व्यवहारादरम्यान कंपनीचा स्टॉक ५.५ टक्क्यांनी घसरून ₹३१.११ च्या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत आहे. ...
Top 5 Stocks to Buy : भारतीय शेअर बाजाराच्या अस्थिर परिस्थितीत प्रत्येक गुंतवणूकदार कमाई करण्याची संधी शोधत आहेत. ब्रोकरेज फर्म 'मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस'च्या रिसर्च टीमने असे ५ स्टॉक्स निवडले आहेत. ...
Gold Silver Rate Today on 18 December: सराफा बाजारात आज चांदीनं नवा इतिहास रचला असून ती 'ऑल टाइम हाय' पातळीवर पोहोचली आहे. याशिवाय आता सोन्याचे दरही गगनाला भिडले आहेत. ...
SEBI Base Expense Ratio : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सेबीने एक महत्त्वाचा बदल केला आहे. या बदलाचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. ...
Travel Insurance News: परदेश प्रवासाचं नियोजन करताना लोक सहसा विमान तिकीट, हॉटेल आणि प्रेक्षणीय स्थळांवर जास्त लक्ष देतात, परंतु 'इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स'कडे दुर्लक्ष करतात. पाहा यामुळे कशाप्रकारे मोठा फटका बसू शकतो. ...