लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत - Marathi News | aequitas investment founder Siddhartha Bhaiya died of cardiac arrest 3700 percent return in 13 years knew the art of choosing multibagger stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत

Who was Siddhartha Bhaiya: शेअर बाजारामध्ये स्मॉलकॅप मल्टीबॅगर स्टॉक निवडण्याची कला अवगत असलेले सिद्धार्थ भैया यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सिद्धार्थ भैया हे गुंतवणूकदारांमधील एक चर्चेत असलेलं नाव होतं. ...

सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय? - Marathi News | A government decision increase excise duty on cigarette and tobacco products huge blow to a government company lic 11000 crore loss in 2 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?

LIC Huge Loss: केंद्र सरकारने सिगरेटवर एक्साईज ड्युटी (Excise Duty) लावण्याची घोषणा केली आहे, जी फेब्रुवारी २०२६ पासून लागू होईल. हे शुल्क सिगरेट आणि तंबाखू उत्पादनांवर लागलेल्या ४०% जीएसटीच्या व्यतिरिक्त असेल. ...

वर्षभरात सोनं वाढले तब्बल ५८ हजारांनी; यावर्षी किती वाढण्याची शक्यता ? दरवाढीमागील ही आहेत प्रमुख कारणे - Marathi News | Gold has increased by 58 thousand in a year; How much is it likely to increase this year? These are the main reasons behind the price increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्षभरात सोनं वाढले तब्बल ५८ हजारांनी; यावर्षी किती वाढण्याची शक्यता ? दरवाढीमागील ही आहेत प्रमुख कारणे

Nagpur : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, गुंतवणूकदार वाढले, सर्व अंदाज खोटे ठरवले ...

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 573 च्या वाढीसह 85,762 अंकांवर, तर निफ्टी 26,300 पार... - Marathi News | Share Market Rise: Sensex at 85,762 points, Nifty crosses 26,300 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 573 च्या वाढीसह 85,762 अंकांवर, तर निफ्टी 26,300 पार...

Share Market Rise: या तेजीचा फायदा मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सना झाला. ...

NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले - Marathi News | Historic reforms in NPS Banks can set up pension funds fees and withdrawal rules also changed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले

पाहा नव्या सुधारणांनी काय होणार फायदा आणि जाणून घ्या कोणते झालेत यात बदल. ...

Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी - Marathi News | Gold Silver Price Today 2nd january 2026 Gold and silver continue to shine in 2026 Silver becomes expensive by Rs 5656 gold also rises sharply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी

Gold Silver Price 2 Jan 2026: या नवीन वर्षातही सोने-चांदीची चमक कायम आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी दिसून आली. ...

MCX च्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची घसरण? घाबरू नका, गुंतवणूकदारांसाठी आहे का मोठी संधी? - Marathi News | MCX shares fall by 80 percent Don t panic is there a big opportunity for investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MCX च्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची घसरण? घाबरू नका, गुंतवणूकदारांसाठी आहे का मोठी संधी?

MCX Share Price : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) चे शेअर्स शुक्रवारी, २ जानेवारी रोजी त्यांच्या मागील बंद भावापेक्षा ८०% पडल्याचे दिसत आहेत. पाहा नक्की काय आहे कारण? ...

पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद - Marathi News | E2E Transportation Infrastructure listing stock increased by 100 percent on the first day investors money doubled IPO received a strong response | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद

E2E Transportation Infrastructure Listing: आयपीओमध्ये शेअरची किंमत १७४ रुपये होती. कंपनीच्या आयपीओला ५२६ पट अधिक प्रतिसाद मिळाला होता. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...