लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

इराणचा सर्वात श्रीमंत व्यक्ती; १३ अब्ज डॉलर्सचे साम्राज्य, एका चुकीमुळे मिळाली मृत्युदंडाची शिक्षा - Marathi News | Iran Richest man: Built a $13.5 billion empire from oil sales, received the death penalty for a mistake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराणचा सर्वात श्रीमंत व्यक्ती; १३ अब्ज डॉलर्सचे साम्राज्य, एका चुकीमुळे मिळाली मृत्युदंडाची शिक्षा

Iran Richest man: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने एन्ट्री घेतल्यामुळे युद्ध अधिक भयानक बनले आहे. ...

७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी? - Marathi News | AXISCADES Technologies Defense Stock Turns ₹1 Lakh to ₹3.5 Lakh in 7 Months - Reason Behind Explosive Growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश

Axiscades Technologies Shares: अ‍ॅक्सिसकेड्स टेक्नॉलॉजीज एरोस्पेस, डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात सतत पुढे जात आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सच्या किमतीवर दिसून येत आहे. ...

पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी! - Marathi News | Upcoming IPOs June 2025 12 Companies to Raise ₹15,800 Crore Next Week in India's Primary Market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

Upcoming IPO : वर्षातील सर्वात मोठा आयपीओ देखील पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. एचडीएफसी बँकेचा एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ १२,५०० कोटी रुपयांचा आहे जो २५ जून रोजी उघडेल आणि २७ जून रोजी बंद होईल. ...

फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार - Marathi News | Andhra Pradesh News: Land for just 99 paisa! First 21 acre plot to TCS, now government signs agreement with Cognizant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

Cognizant: सरकारने TCS ला फक्त ९९ पैशात २१.१६ एकराचा भूखंड दिला आहे. ...

युद्ध आणि महागाईच्या चिंतेतही बाजाराचा 'चमत्कार'! निफ्टी २५,००० पार, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ - Marathi News | Indian Stock Market Surges Nifty Crosses 25,000, Sensex Jumps 900 Points Amid Global Volatility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्ध आणि महागाईच्या चिंतेतही बाजाराचा 'चमत्कार'! निफ्टी २५,००० पार, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

Indian Stock Market : इराण-इस्रायल युद्धामुळे जगात अनिश्चितेचं वातावरण आहे. अशा स्थितीत भारतीय शेअर बाजारात चांगली उसळी पाहायला मिळाली. ...

१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश! - Marathi News | Top 5 Midcap Mutual Funds Turn ₹1 Lakh into ₹14 Lakhs in 15 Years; SIPs Generate Crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!

Midcap Funds : जर तुम्ही १ लाख रुपये गुंतवले आणि तुमचे पैसे फक्त १५ वर्षांत १४ पट वाढले, तर विचार करा की ही गुंतवणूक किती फायदेशीर आहे. पण इतका मोठा नफा कुठून येतो? म्युच्युअल फंडांच्या ५ मिडकॅप योजनांनी हे यश मिळवले आहे. ...

HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स - Marathi News | HDB Financial Services IPO price band fixed Bids can be placed from 25th june see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स

एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आयपीओबाबत एक अपडेट आली आहे. पाहा कधी येणार आहे आयपीओ आणि किती करावी लागणार गुंतवणूक. ...

Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल - Marathi News | India s Rs 4770 crores at risk if Iran-Israel war escalates chabahar port investment skips china pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल

Iran-Israel War Impact on India : गेल्या अनेक दिवसांपासून इराण आणि इस्रायमध्ये संघर्ष सुरू आहे. या दोन्ही देशांसोबतच आता जगभरातील अनेक देशांना याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. ...