लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला - Marathi News | mutual fund sip investment Saving rs 100 at a young age can give you 3 crores in old age You can use this formula for investing in SIP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा'

Investment Tips: प्रत्येक व्यक्तीनं निश्चितच गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणूक करून तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करताच, शिवाय एक चांगला निधी देखील जमा करता, जो कठीण काळात आणि निवृत्तीनंतर कामी येतो. ...

२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा - Marathi News | Invest in FD How to Get ₹30,000+ Return on a ₹2 Lakh Deposit at Union Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा

Union Bank of India Savings Scheme : तुम्ही युनियन बँक ऑफ इंडियामध्ये किमान ७ दिवस आणि जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खाते उघडू शकता. ...

नोकराचा मालकाच्या पैशावर डल्ला; लाखो रुपये चोरुन SIP, FD अन् विम्यात गुंतवणूक केली - Marathi News | UP Crime: Servant stole owners lakhs of rupees and invests in SIP, FD and insurance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकराचा मालकाच्या पैशावर डल्ला; लाखो रुपये चोरुन SIP, FD अन् विम्यात गुंतवणूक केली

UP Crime: चोरलेल्या पैशातून गावाकडे १० लाख रुपयांची जमीनही खरेदी केली. ...

भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या - Marathi News | Home Loan EMI vs. Rent Is Buying a ₹50 Lakh House a Better Investment? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या

Home Loan vs Rent : जर तुम्हालाही गोंधळ वाटत असेल की स्वतःचे घर घेणे चांगले की भाड्याने राहणे चांगले, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गृहकर्जाचे ईएमआय भरणे की भाड्याने राहणे, कोणते अधिक फायदेशीर ठरेल ते आपण सविस्तरपणे समजून घेऊया. ...

दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा - Marathi News | Post Office PPF The Safest Investment with 7.1% Tax-Free Returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा

Post Office scheme : पोस्ट ऑफिस मुलांसाठी, वृद्धांसाठी किंवा तरुणांसाठी विविध बचत योजना चालवते, ज्या जोखीममुक्त आहेत आणि परताव्याच्या बाबतीत उत्कृष्ट आहेत. यामध्ये नियमितपणे गुंतवणूक करून, गुंतवणूकदारांना परिपक्वतेवर मोठा निधी मिळू शकतो. ...

Indian Bank Savings Scheme: 'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम - Marathi News | Indian Bank Savings Scheme Deposit rs 100000 in this government bank and get a fixed interest of rs 14663 See which scheme is it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम

Indian Bank Savings Scheme: जाणून घ्या कोणती आहे ही बँक आणि कोणती आहे ही स्कीम ज्यामध्ये तुम्हाला निश्चित व्याज मिळणार आहे. ...

Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी - Marathi News | Stock Market Today Stormy rally in the stock market market opens with a gain of 718 points Buying in midcap and banking shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी

Stock Market Today: आज कामकाजाच्या सुरुवातीला शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून येत आहे. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेमुळे, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही आज वाढीसह व्यवहार करत आहेत. ...

बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर - Marathi News | FPI Sell-off Continues Foreign Investors Withdraw ₹1.16 Lakh Crore from Indian Markets in 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

FPI Outflow : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे. ...