लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला! - Marathi News | Motilal Oswal's Top Stock Picks Why Godrej Lemon Tree and UltraTech are a Buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!

Top Stock Picks : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात जीएसटी दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर शेअर बाजारात पुन्हा एकदा उत्साह दिसत आहे. ...

पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स - Marathi News | kisan vikas patra government scheme doubles your money Get a guaranteed return of Rs 10 lakh on an investment of Rs 5 lakh see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स

Investment Tips: पैसे गुंतवण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आणि पर्याय उपलब्ध आहेत. ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुमचे गुंतवलेले पैसे दुप्पट होतात आणि ते सुरक्षितही राहतात. ...

LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट - Marathi News | LIC Launches Special Campaign to Revive Lapsed Insurance Policies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट

LIC Policy : तुमची एखादी एलआयसी पॉलिसी काही कारणास्तव बंद पडली असेल. तर पैसे वाया जाण्याची चिंता करू नका. कारण, एलआयसीने अशा पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन ऑफर आणली आहे. ...

किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात - Marathi News | The stock market opened with a slight rise these stocks started trading with a rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात

Share Market Opening 19 August, 2025: आज देशांतर्गत शेअर बाजारानं किरकोळ वाढीसह व्यवहार सुरू केले आहेत. मंगळवारी, बीएसई सेन्सेक्स ४५.३६ अंकांच्या (०.०६%) मोठ्या वाढीसह ८१,३१९.११ अंकांवर उघडला. ...

आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार - Marathi News | Zepto Partners with HoABL: Can You Really Buy Land in 10 Minutes? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार

Zepto Property : क्विक कॉमर्स अॅप्सच्या आगमनाने, किराणा सामान खरेदी करणे खूप सोपे आणि जलद झाले आहे. पण, आता १० मिनिटांत प्रॉपर्टी देखील खरेदी करता येईल? असा प्रश्न पडण्याचे कारण झेप्टोची नवीन जाहिरात आहे. ...

सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल - Marathi News | Colab Platforms Multibagger stock has an upper circuit for the 43rd consecutive day Price is less than rs 100 made rich in 2 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल

Multibagger stock: आज ४३ वा ट्रेडिंग दिवस आहे जेव्हा कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागत आहे. पण त्यानंतरही कंपनीच्या शेअर्सची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे. ...

गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी? - Marathi News | Honda India Power Products Declares ₹100 Dividend, Record Date Set | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?

Dividend Stock : जपानी ऑटोमोबाईल कंपनीची भारतीय उपकंपनी आपल्या शेअर धारकांना मालामाल करणार आहे. ...

रॉकेट बनले स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स; पाच वर्षात ₹१ लाखाचे झाले ₹१.९ कोटी, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Shares of this small-cap company rocketed; ₹1 lakh became ₹1.9 crore in 5 years, do you have any? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉकेट बनले स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स; पाच वर्षात ₹१ लाखाचे झाले ₹१.९ कोटी, तुमच्याकडे आहे का?

Share Market: कंपनीचे मार्केट कॅप सोमवारी ६१७० कोटी रुपयांच्या पुढे गेले. ...