लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Stock Market Crash Updates: शेअर बाजारात मोठा भूकंप, Sensex २१०० पेक्षा अधिक अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ८.५ लाख कोटींचा झटका - Marathi News | Stock Market Crash Live Updates Big fall in the stock market Sensex collapses by more than 2100 points investors suffer a shock of Rs 8 5 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात भूकंप, Sensex २१०० पेक्षा अधिक अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ८.५ लाख कोटींचा झटका

Stock Market Crash Live Updates: शेअर बाजारामध्ये आज चौफेर घसरण पाहायला मिळत असून गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय. बीएसई (BSE) चा ३० शेअर्सचा निर्देशांक 'सेन्सेक्स' २१६४ अंकांची मोठी डुबकी लगावून ७४,५३९ च्या पातळीवर आला आहे. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात भूकंप; ₹१३,००० नं आपटले चांदीचे दर; Gold च्या दरातही मोठी घसरण - Marathi News | Earthquake in gold and silver prices on gudi padwa 2026 Prices hit rs 13000 Gold prices also saw a big drop | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात भूकंप; ₹१३,००० नं आपटले चांदीचे दर; Gold च्या दरातही मोठी घसरण

Gold Silver Price On Gudi Padwa 2026: सोने आणि चांदीच्या भावात आज गुरुवारी मोठा बदल पाहायला मिळाला आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. ...

Stock Markets Today: गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार आपटला, सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला; HDFC मध्ये मोठी घसरण - Marathi News | Stock market today hit hard on Gudi Padwa 2026 Sensex falls by 1600 points HDFC falls sharply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार आपटला, सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला; HDFC मध्ये घसरण

Stock Markets Today: मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक बाजारपेठांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून गुरुवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात प्रचंड घसरणीसह झाली. ...

Federal Reserve Meeting: सलग दुसऱ्यांदा फेड रिझर्व्हचे व्याजदर 'जैसे थे', भारतावर दिसणार परिणाम? - Marathi News | Federal Reserve Meeting 19 march gudi padwa For the second consecutive time the Fed interest rates remained as is will India see the impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्यांदा फेड रिझर्व्हचे व्याजदर 'जैसे थे', भारतावर दिसणार परिणाम?

Federal Reserve Meeting: अमेरिकन मध्यवर्ती बँक 'फेडरल रिझर्व्ह'नं २०२६ च्या आपल्या दुसऱ्या पतधोरण आढाव्यात व्याजदर 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर - Marathi News | Gold Silver rate Today 18 march 2026 Big drop in gold and silver prices know what are the new rates before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर

Gold Silver Rate 18 March 2026: सोने आणि चांदीच्या किमतीत आज बुधवारी मोठा बदल पाहायला मिळाला. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर ...

Punjab National Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४९,८६६ चं फिक्स व्याज, मिळणार गॅरेंटीही - Marathi News | Deposit rs 100000 in Punjab National Bank and get a fixed interest of rs 49866 you will also get a guarantee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Punjab National Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४९,८६६ चं फिक्स व्याज, मिळणार गॅरेंटीही

PNB FD Schemes: पंजाब नॅशनल बँक ही एक सरकारी बँक असून भारत सरकार तिचं नियंत्रण करते. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी एफडी खात्यांवर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहे. ...

ITR मध्ये एक छोटीशी चूक महागात पडेल; 'ही' माहिती न दिल्यास लागेल २००% पर्यंत दंड... - Marathi News | Income Tax: A small mistake in ITR will cost you; If you do not provide 'this' information, you will be fined up to 200% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR मध्ये एक छोटीशी चूक महागात पडेल; 'ही' माहिती न दिल्यास लागेल २००% पर्यंत दंड...

Income Tax: तुम्ही आधीच्या ITR मध्ये ही माहिती देण्यास विसरलात, तर घाबरू नका. ...

Share Market On Gudi Padwa: गुढीपाडव्याला शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार की बंद? पटापट चेक करा डिटेल्स - Marathi News | Will the stock market remain open or closed on Gudi Padwa and eid Check the details quickl | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुढीपाडव्याला शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार की बंद? पटापट चेक करा डिटेल्स

Share Market On Gudi Padwa: भारतीय शेअर बाजारात (BSE आणि NSE) ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुट्ट्यांची माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सर्वच सणांना बाजार बंद राहील का, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात नेहमी असतो. ...