लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

गर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल  - Marathi News | Hospital offer VR headset to pregnant women for labor pain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल 

टेक्नॉलॉजीच्या विश्वात सतत काहीना काही नवीन सुरू असतं. ज्यामुळे आपली कामे सोपी होतात. अशाच एका वेगळ्या टेक्नीकचा वापर ब्रिटनमध्ये करण्यात आला आहे. ...

संजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती - Marathi News | These seven plants are just as useful as the Sanjavani | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :संजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती

...आणि माेदींच्या समाेर आले आणखी एक माेदी - Marathi News | ... and another modi came in front of modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...आणि माेदींच्या समाेर आले आणखी एक माेदी

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या भूतान दाेऱ्यात त्यांच्यासमाेर आणखी एक माेदी आले. याबाबतचा व्हिडीओ पीएमओने देखील ट्विट केला आहे. ...

हाँगकाँगमध्ये परस्परविरोधी रॅलींनी वातावरण ढवळून निघाले - Marathi News |  Protests rally in Hong Kong | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाँगकाँगमध्ये परस्परविरोधी रॅलींनी वातावरण ढवळून निघाले

लोकशाहीवादी कार्यकर्ते पुन्हा एकदा हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचे नियोजन करीत आहेत. या स्थितीत आंदोलन झाल्यास विमानतळाचे कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान असेल. ...

तुम्ही ऑफिसला कसे जाता? ट्रेन, ऑटो, बसने... पण 'हा' पठ्ठ्या रोज उडत ऑफिसला जातो - Marathi News | Tom prideaux brune uses an engine powered paraglider to get to office | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुम्ही ऑफिसला कसे जाता? ट्रेन, ऑटो, बसने... पण 'हा' पठ्ठ्या रोज उडत ऑफिसला जातो

तुम्ही ऑफिसला कसे जाता? ट्रेन, ऑटो, टॅक्सी किंवा बसने... अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकलाच असाल ना? आणि मग काय बॉसच्या शिव्या ऐकल्याच असतील... अशातच तुमच्या डोक्यात कधी उडत ऑफिसला जाण्याचा विचार आलाय का? ...

भारतीयांनी विदेशी प्रवासावर खर्च केले विक्रमी परकीय चलन - Marathi News | Indians spend lot of money on foreign travel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयांनी विदेशी प्रवासावर खर्च केले विक्रमी परकीय चलन

भारतीय लोक आंतरराष्ट्रीय प्रवासावर विक्रमी विदेशी चलन खर्च करीत आहेत. एकट्या जून २0१९ मध्ये भारतीयांच्या विदेशी प्रवासावर ५९६ दशलक्ष डॉलर खर्च झाले आहेत. ...

इथे आढळतात जगातले सर्वात मोठ्या आकाराचे बेडूक, रिसर्चमधून आश्चर्यकारक गोष्टी समोर - Marathi News | Worlds largest frog Goliath lives in African countries, Which weigh up to 3 kilograms | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे आढळतात जगातले सर्वात मोठ्या आकाराचे बेडूक, रिसर्चमधून आश्चर्यकारक गोष्टी समोर

सामान्यपणे भारतात पावसाळ्यात आढळणारे पिवळे बेडूक हेच आपण सर्वात वजनदार आणि आकाराने मोठे मानतो. ...

... म्हणून सापाने स्वतःलाच खाण्यास सुरूवात केली; पाहा धक्कादायक व्हिडीओ - Marathi News | Hungry snake eaten half his body video is going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :... म्हणून सापाने स्वतःलाच खाण्यास सुरूवात केली; पाहा धक्कादायक व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर खरचं काटा येईल. व्हिडीओमध्ये एका सापाने चक्क स्वतःलाच खाल्लं आहे. ...