लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

Video : जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांनी WWEच्या 'रिंग'मध्ये आयोजकाची धुलाई करत केलं होतं त्याचं टक्कल - Marathi News | WWE wrestlemania 23 donald trump bodyslams beats and shaves vince mcmahon throwback video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांनी WWEच्या 'रिंग'मध्ये आयोजकाची धुलाई करत केलं होतं त्याचं टक्कल

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक 2020मध्ये होणार आहे. आतापासूनच अमेरिकेमध्ये निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. ह्यूस्टनमध्ये आयोजित 'हाउडी मोदी'मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अबकी बार, ट्रंप सरकार' हा नारा दिला आहे. ...

बाप रे बाप! एक परिवार, ११ सदस्य, २३ लग्न, २३ घटस्फोट अन् सरकारला चुना! - Marathi News | Chinese relatives marry each other 23 times and divorced in two weeks for govt apartments compensation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाप रे बाप! एक परिवार, ११ सदस्य, २३ लग्न, २३ घटस्फोट अन् सरकारला चुना!

एका परिवाराने सरकारी योजना मिळवण्यासाठी जे केलंय ते कधी बघायला अन् ऐकायलाही मिळालं नसेल. ...

टेरी टॉवेल प्रदर्शन; भारतासह विदेशातील खरेदीदार, कंपन्यांचे प्रतिनिधी उद्या सोलापुरात - Marathi News | Terry Towel performance; Representatives from overseas buyers, companies including India to Solapur tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेरी टॉवेल प्रदर्शन; भारतासह विदेशातील खरेदीदार, कंपन्यांचे प्रतिनिधी उद्या सोलापुरात

पहिल्या आंतरराष्ट्रीय टेरी टॉवेल प्रदर्शनासस होणार प्रारंभ; चर्चासत्राचेही केले आयोजन ...

या आहेत जागतील चित्रविचित्र प्रमाणवेळा... - Marathi News | Here are the pictorial timezones in space | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या आहेत जागतील चित्रविचित्र प्रमाणवेळा...

मंगळ ग्रहावर रहायचं असेल खावे लागू शकतात सहा पायांचे कीटक - रिसर्च - Marathi News | Humans could survive on mars by eating insects | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंगळ ग्रहावर रहायचं असेल खावे लागू शकतात सहा पायांचे कीटक - रिसर्च

वैज्ञानिक दिवसरात्र याच शोधात आहेत की, तिथे कोणत्या प्रकारचं जेवण उपलब्ध करून दिलं जावं. या जेवणाच्या शोधात फ्लोरिडा विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी एक शोध केलाय.  ...

स्ट्रॉबेरी खाणं महिलेला असं पडलं महागात; एक्स-रे पाहून डॉक्टरही हैराण - Marathi News | Australia woman hospitalised after needle found in strawberry | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्ट्रॉबेरी खाणं महिलेला असं पडलं महागात; एक्स-रे पाहून डॉक्टरही हैराण

तुम्हाला स्ट्रॉबेरी आवडते का? आवडत असेल आणि तुम्ही पोटभर स्ट्रॉबेरी खात असाल तर जरा जपून खा. कारण आवडीने स्ट्रॉबेरी खाणं एका महिलेला फारच महागात पडलं आहे. ...

टेरीटॉवेल्स प्रदर्शन.. शहराची प्रतिमा उंचावेल - Marathi News | The Treetowells exhibit .. will elevate the image of the city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेरीटॉवेल्स प्रदर्शन.. शहराची प्रतिमा उंचावेल

सोलापुरातील यंत्रमागाची पडझड चालू असूनही इथल्या नवशिक्षित तरुण कारखानदारांच्या धाडसी पुढाकाराने ‘टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या नेतृत्वाखाली टेरीटॉवेल्सच्या तीन दिवसांच्या जागतिक ... ...

66 दिवसांच्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी; आई आणि बाळाचा भावूक फोटो होतोय व्हायरल  - Marathi News | Asias youngest and underweight 66 day old and 3 kg ruirui s heart transplant | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :66 दिवसांच्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी; आई आणि बाळाचा भावूक फोटो होतोय व्हायरल 

एका आईसाठी तिचं मुलं म्हणजे, तिंच जीवन असतं, असं म्हणणंही वावग ठरणार नाही. तिच्या लाडक्या बाळाला साधा ताप जरी आला तरि ती त्याच्या उशाशी बसून रात्र जागून काढते. ...