मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
आंतरराष्ट्रीय FOLLOW International, Latest Marathi News
रशियातील कामचाट्का प्रायद्वीपमध्ये विल्यूचिंस्की धबधबा पर्यटकांसाठी जीवघेणा ठरला. गुरूवारी ही घटना घडली. ...
लंडनचे महापौर सादिक खान यांनी आता परिस्थिती पाहता Major Incident ची घोषणा केली आहे. ...
दक्षिण आफ्रीकेत जन्मलेला आणि व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ४९ वर्षीय मस्कची टेस्लामध्ये २० टक्के भागीदारी आहे. तो स्पेसएक्सचा सीईओ सुद्धा आहे. ...
रिकीने नेहमीच प्राण्यांच्या शिकारीविरोधात आवाज उठवला आहे. आता आता टॉक शोमध्ये त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे हे सिद्ध होतं की, त्याचं प्राण्यांवर किती प्रेम आहे. ...
speed of the earth : पृथ्वीला स्वत:भोवती फिरण्यासाठी २४ तासांचा अवधी लागलो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र आता पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या वेगामध्ये मोठा बदल झाला असल्याची माहिती संशोधनामधून समोर आली आहे. ...
...
जोन्स ही ब्रिटनच्या वेस्टनमध्ये राहणारी आहे. तिच्यापेक्षा ४६ वर्षाने लहान मोहम्मद अहमद इब्राहिमसोबत तिची भेट गेल्यावर्षी एका फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून झाली होती. ...