लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

झोपेतून उठला अन् एका डोळ्याची दृष्टी गेली, एका छोट्या चुकीची मोठी शिक्षा मिळाली... - Marathi News | man slept with contact lenses and lost sight of one eye, got a big punishment for a small mistake | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :झोपेतून उठला अन् एका डोळ्याची दृष्टी गेली, एका छोट्या चुकीची मोठी शिक्षा मिळाली...

अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे ज्यात झोपेत असताना एका व्यक्तीची दृष्टी गेली. ...

Putin यांना धक्का; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Joe Biden अचानक युक्रेनमध्ये; चर्चांना उधाण... - Marathi News | President Joe Biden suddenly visit Ukraine during the Russia-Ukraine war; met Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Putin यांना धक्का; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Joe Biden अचानक युक्रेनमध्ये; चर्चांना उधाण...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि वोलोडिमीर झेलेन्स्की यांची भेट; युक्रेनला 500 मिलियन डॉलर्सची मदत जाहीर. ...

निर्जण ठिकाणी उभा होता ट्रक; पोलिसांनी दार उघडताच आढळले 18 मृतदेह, नेमकं काय झालं..? - Marathi News | international news, 18 migrants found dead in truck in Bulgaria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निर्जण ठिकाणी उभा होता ट्रक; पोलिसांनी दार उघडताच आढळले 18 मृतदेह, नेमकं काय झालं..?

ट्रकमधील दृष्य पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला. ...

Turkey-Syria Earthquake: तुर्की-सीरियात मदत केल्यानंतर NDRF ची टीम भारतात परतली, विमानतळावर जंगी स्वागत - Marathi News | Turkey-Syria Earthquake: NDRF team returns to India after helping in Turkey, airport wary welcome | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुर्की-सीरियात मदत केल्यानंतर NDRF ची टीम भारतात परतली, विमानतळावर जंगी स्वागत

Turkey-Syria Earthquake: 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत भारताने तुर्कीची मदत केली, तेथील नागरिकांनीही भारताचे आभार मानले. ...

Pakistan Inflation :पाकिस्तानात आजपासून पेट्रोल 272 तर डिझेल 280 रुपए लिटर; नागरिक त्रस्त... - Marathi News | Pakistan Inflation : Pakistan Petrol and Diesel Price Per Litre; Shehbaz Sharif govt , IMF Loan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात आजपासून पेट्रोल 272 तर डिझेल 280 रुपए लिटर; नागरिक त्रस्त...

गेल्या महिनाभरात पेट्रोल 58 रुपयांनी तर डिझेल 53 रुपयांनी महागले. ...

Video: प्रतापगडच्या पायथ्याशी खान...! अवघ्या ३ वर्षांची पुण्याची वेदांशी गाते शिवरायांचा पोवाडा - Marathi News | Video: Khan at the foot of Pratapgad...! Only 3-year-old Povada of Pune sings with Vedas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: प्रतापगडच्या पायथ्याशी खान...! अवघ्या ३ वर्षांची पुण्याची वेदांशी गाते शिवरायांचा पोवाडा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणा-या वेदांशीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद ...

Gautam Adani Vs Hindenburg: अदानी समूहाशी टक्कर घेतल्यानंतर हिंडनबर्ग आणि नेथन अँडरसनच्या लोकप्रियतेत वाढ - Marathi News | Gautam Adani Vs Hindenburg: Hindenburg and Nathan Anderson rise in popularity after clash with Adani Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाशी टक्कर घेतल्यानंतर हिंडनबर्ग आणि नेथन अँडरसनच्या लोकप्रियतेत वाढ

Gautam Adani Vs Hindenburg: अदानी समूहावर रिपोर्ट सादर केल्यानंतर Hinenburg चा फाउंडर नेथन अँडरसन याची जगभरात लोकप्रियता वाढली आहे. ...

व्हॅलेंटाईन डे स्पेशल; आगळा-वेगळा विक्रम; पाण्याखाली 4 मिनिटे चुंबन, गिनीज बुकमध्ये नोंद - Marathi News | Underwater Kiss World Record: Valentine's Day Special; A couple made a world record by kissing underwater for 4 minutes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्हॅलेंटाईन डे स्पेशल; आगळा-वेगळा विक्रम; पाण्याखाली 4 मिनिटे चुंबन, गिनीज बुकमध्ये नोंद

Underwater Kiss World Record: व्हॅलेंटाईन दिनी या जोडप्याच्या कारनाम्याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. ...