मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या FOLLOW International, Latest Marathi News
देशासाठी लढणाऱ्या नवऱ्याला काही क्षण भेटण्यासाठी साहसी प्रवास करणाऱ्या बायकांची गोष्ट ...
Azerbaijan Airlines plane crashes in Kazakhstan : अझरबैजानी विमान बाकूहून ग्रोझनीला जात होते, असे कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले. ...
पुणे विमानतळावरून सिंगापूर, दुबई आणि बँकॉक या तीन ठिकाणी प्रत्येकी एक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू हाेणार ...
कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
अब्दुल्ला अल बॅरन यांनी रामायण आणि महाभारत या भारतीय महाकाव्याचे अरबी भाषेत भाषांतर करून जागतिक साहित्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याचे प्रकाशन कुवेतचे प्रमुख प्रकाशक अब्दुल लतीफ अलनेसेफ यांनी केले आहे. ...
Mastodon Jaw Fossil: एवढा मोठा जबडा पाहून घराचा मालक चक्रावून गेला. ...
Chittagong Arms and Ammunition Case : उच्च न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेली दहशतवादी संघटना उल्फाचा लष्करी प्रमुख परेश बरुआ याची फाशीची शिक्षाही कमी करून 10 वर्षांची शिक्षा केली आहे. ...
हाँगकाँगमधील संभाषण, संमेलन आणि माध्यम स्वातंत्र्य मोडून काढले गेले आहे. वरवर शांतता दिसत असली तरी आतून असंतोष खदखदतो आहे, हे नक्की! ...