लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

Russia-Ukraine War: जीव धोक्यात घालून उचलली 'अँटी टँक माइन', युक्रेनच्या नागरिकांची सैनिकांना मोठी मदत - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | Video of Ukrainian Man Removing Mine From Road | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जीव धोक्यात घालून उचलली 'अँटी टँक माइन', युक्रेनच्या नागरिकांची सैनिकांना मोठी मदत

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धादरम्यान अनेक दिलासा देणारे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत. ...

Russia vs Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोठी घोषणा! परदेशी नागरिकही होऊ शकतात सहभागी; अर्जही झाले सुरु - Marathi News | Ukraine has announced the formation of a new unit of the army, the International Legion. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोठी घोषणा! परदेशी नागरिकही होऊ शकतात सहभागी; अर्जही झाले सुरु

रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला असून आता या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. ...

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन, युक्रेनचे राजदूत म्हणतात... - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | Abuse of Indian students in Ukraine, Ukrainian ambassador denied it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन, युक्रेनचे राजदूत म्हणतात...

'आमच्यावर दररोज चहुबाजूने बॉम्बफेक होत आहे, युद्धाविरोधात आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. ...

Russia Ukraine War: तिकडे रशियन सैन्य टाकतं होतं बॉम्ब, इकडे युक्रेनियन महिला गात होती राष्ट्रगीत - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | Russian troops were dropping bombs, Ukrainian women were singing the national anthem | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिकडे रशियन सैन्य टाकतं होतं बॉम्ब, इकडे युक्रेनियन महिला गात होती राष्ट्रगीत

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची लाखो लोकांना किंमत मोजावी लागत आहे. ...

Russia Ukraine War: रशियाच्या धमकीला फाट्यावर मारत स्वीडनची युक्रेनला मोठी लष्करी मदत - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | Sweden will provied 5000 anti tank rocket launchers to Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या धमकीला फाट्यावर मारत स्वीडनची युक्रेनला मोठी लष्करी मदत

Russia Ukraine War: स्वीडनने युक्रेनला 5000 अँटी टँक रॉकेट लॉन्चर, 5000 सेफ्टी वेस्ट, 5000 हेल्मेट आणि 1,35,000 फील्ड रेशन देण्याची घोषणा केली आहे. ...

Russia-Ukraine War: 'NATO मध्ये सामील व्हाल तर...'; युक्रेननंतर रशियाची फिनलँड आणि स्वीडनला धमकी - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | 'dont join NATO'; after Ukraine Russia threatens Finland and Sweden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'NATO मध्ये सामील व्हाल तर...'; युक्रेननंतर रशियाची फिनलँड आणि स्वीडनला धमकी

Russia-Ukraine War: युक्रेननंतर आता रशिया यूरोपवर वर्चव्स स्थापन करण्याच्या तयारीत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फिनलँड-स्वीडनला थेट धमकी दिली आहे. ...

Ukraine-Russia War: रशियाच्या अडचणीत वाढ? इतर देशांनी रशियन बँकांना 'SWIFT' मधून काढण्याचा घेतला निर्णय - Marathi News | Ukraine | Russia | Russia-Ukraine war| SWIFT| Other countries have decided to exclude Russian banks from SWIFT | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या अडचणीत वाढ? इतर देशांनी रशियन बँकांना 'SWIFT' मधून काढण्याचा घेतला निर्णय

Ukraine-Russia War: युक्रेनवर हल्ला केल्याच्या विरोधात अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी रशियन बँकांना जागतिक आर्थिक पेमेंट सिस्टम(SWIFT)मधून काढण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Russia-Ukraine War: रशियन सैन्यानं चारही बाजूंनी वेढलेल्या युक्रेननं चर्चेचा प्रस्ताव फेटाळला, ठेवली 'ही' अट - Marathi News | Ukrainian President Volodymyr Zelenskyy says ready for talks with Russia but not in Belarus AFP News Agency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन सैन्यानं चारही बाजूंनी वेढलेल्या युक्रेननं चर्चेचा प्रस्ताव फेटाळला, ठेवली 'ही' अट

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता अधिक तीव्र झालं असून रशियन सैन्यानं युक्रेनची राजधानी कीववर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. ...