नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या FOLLOW International, Latest Marathi News
Ukraine Russia Conflict: दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, पण सर्व बैठका निष्फळ ठरल्या. ...
Russia-Ukraine War: मागच्या आठवड्यातच अमेरिकेतील टेलीकॉम ग्रुप एटीएंडटीने 7 मार्चपर्यंत युक्रेनमध्ये मोफत कॉलिंग सुविधा देण्याची घोषणा केली आहे. ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्हीकडून एकमेकांविरोधात वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याची मोठी हानी घडवून आणल्याचा दावा युक्रेनियन सैन्याने केला आहे. ...
Satya Nadella Son Death: कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ईमेलमध्ये सत्य नडेला यांच्या २६ वर्षीय मुलाचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील लढाई दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. मंगळवारी रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या मिलिट्री बेसला लक्ष्य करून भीषण हल्ला केला. या हल्ल्यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक मारले गेले. ...
Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या अण्वस्त्रांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन आता जग अणुयुद्धाकडे वाटचाल करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. ...
Knowledge News: 17 जानेवारी 1896 रोजी जगाला एक्स-रे मशीनची पहिली झलक पाहायला मिळाली होती. ...
Russia-Ukraiane War: परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितल्यानुसार, आतापर्यंत 1396 विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले आहे. ...