लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

सैनिकाच्या छातीत आढळून आला जिवंत बॉम्ब, डॉक्टरही झाले हैराण; पण तो तिथे आला कसा? - Marathi News | Bomb removed from chest of Russian soldier during surgery | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सैनिकाच्या छातीत आढळून आला जिवंत बॉम्ब, डॉक्टरही झाले हैराण; पण तो तिथे आला कसा?

Ukrainian Bomb Mystery: एका रशियन सैनिकाच्या छातीतून जिवंत बॉम्ब काढला. पण डॉक्टरांना हे समजू शकलं नाही की, हा बॉम्ब सैनिकाच्या छातीत हृदयाजवळ पोहोचला कसा आणि त्याचा स्फोट का झाला नाही? ...

गेममध्ये मरताच खऱ्या जीवनातही खेळणाऱ्याचा होणार मृत्यू, नव्या VR हेडसेटमुळे खळबळ - Marathi News | If you die in a game, the player will die in real life too, the new VR headset is exciting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गेममध्ये मरताच खऱ्या जीवनातही खेळणाऱ्याचा होणार मृत्यू, नव्या VR हेडसेटमुळे खळबळ

VR Game:व्हर्च्युअल रियालिटी फर्म Oculus Rift च्या संस्थापकांनी एक धक्कादायक दावा केला आहे. या दाव्यानुसार त्यांनी एक हेडसेट बनवला आहे, ज्याच्या माध्यमातून जर कुणी गेमर गेम खेळत असताना व्हर्च्युअल जगात मारला गेला तर खऱ्या जीवनातही त्याचा मृत्यू होईल. ...

इंग्लंडचे राजे चार्ल्स यांच्यावर फेकली अंडी, कोर्टाने आरोपीला सुनावली कल्पनाही करता येणार नाही अशी शिक्षा  - Marathi News | An egg was thrown at King Charles of England, the accused was sentenced to an unimaginable punishment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राजे चार्ल्स यांच्यावर फेकली अंडी, आरोपीला सुनावली कल्पनाही करता येणार नाही अशी शिक्षा 

Eggs Thrown On King Charles, England: यॉर्क सिटीमध्ये किंग चार्ल्स आणि क्विन कंसोर्ट, केमिला यांच्यावर अंडी फेकल्याप्रकरणी पोलिसांनी पॅट्रिक थेलवेल या २३ वर्षीय आरोपीला अटक केली होती. आता त्याला या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

महिला वटवाघुळाचा सूप प्यायली, Video अपलोड केला; आता होऊ शकते 5 वर्षांची शिक्षा - Marathi News | Woman Drinks Bat Soup, Video gone viral; Now the punishment can be 5 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला वटवाघुळाचा सूप प्यायली, Video अपलोड केला; आता होऊ शकते 5 वर्षांची शिक्षा

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेवर अनेकांनी टीका केली. यानंतर तिने माफीही मागितली. ...

माजी सैनिकच्या गळ्यात 77 वर्षांपासून अडकली बंदुकीची गोळी; X-ray पाहून डॉक्टरही चकीत... - Marathi News | bullet stuck in Ex-soldier's neck for 77 years; Even the doctor is shocked to see the X-ray... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माजी सैनिकच्या गळ्यात 77 वर्षांपासून अडकली बंदुकीची गोळी; X-ray पाहून डॉक्टरही चकीत...

गोळी गळ्यात अडकल्याची माहिती या 95 वर्षीय माजी सैनिकालाही नव्हती. ...

Treasure: पॉपकॉर्नच्या डब्यात सापडला अब्जावधीचा खजिना, आकडा पाहून विस्फारतील डोळे - Marathi News | Treasure: A treasure of billions found in a popcorn box, eyes will widen after seeing the number | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॉपकॉर्नच्या डब्यात सापडला अब्जावधीचा खजिना, आकडा पाहून विस्फारतील डोळे 

Treasure: एका ३२ वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हातात अब्जावधीचे घबाड सापडले. एवढा अकल्पनीय ऐवज पाहून पोलिसांनाही धक्का बसला. ...

Nostradamus: २०२३ मध्ये होणार तिसरं महायुद्ध? रशिया नाही तर हा देश ठरणार कारण, नास्त्रेदेमसची भयावह भविष्यवाणी  - Marathi News | Will there be a world war in 2023? If not Russia, China will be the cause, Nostradamus' dire prophecy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०२३ मध्ये होणार तिसरं महायुद्ध? रशिया नाही तर हा देश ठरणार कारण, भयावह भविष्यवाणी 

Prophecies of Nostradamus :येणाऱ्या २०२३ य वर्षासाठीही नास्त्रेदेमस आणि बाबा वेंगा यांनी काही भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यातील एक भविष्यवाणी ही तिसऱ्या महायुद्धाबाबत आहे. ...

Record Clapping: तुम्ही एका मिनिटात किती टाळ्या वाजवू शकता? या तरुणाने बनवला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Record Clapping: How many claps can you clap in one minute? This young man made a Guinness World Record | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुम्ही एका मिनिटात किती टाळ्या वाजवू शकता? या तरुणाने बनवला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

Faster Clapper: डाल्टन मेयर नावाच्या तरुणाने एका मिनिटात सर्वाधिक टाळ्या वाजवण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ...