लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

९५ टक्के लोकांना माहीत नसतो रेल्वेचा 'हा' एक खास नियम, वाचाल तर इतरांनाही सांगत सुटाल - Marathi News | Indian railways unique rule ticket checking you should know | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :९५ टक्के लोकांना माहीत नसतो रेल्वेचा 'हा' एक खास नियम, वाचाल तर इतरांनाही सांगत सुटाल

Railway Ticket Checking Rule : रेल्वेत प्रवास करताना काळा कोट घातलेला तिकीट चेकर तर पाहिला असेलच. पण याच टीटीईबाबतच एक नियम अनेकांना माहीत नसतो. ...

अद्भुत! केवळ एकाच खांबावर उभं आहे महादेवाचं हे मंदिर, पाहा फोटो कसं आहे आणि कुठे आहे! - Marathi News | Kedareshwar mandir stands only on 1 pillar | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अद्भुत! केवळ एकाच खांबावर उभं आहे महादेवाचं हे मंदिर, पाहा फोटो कसं आहे आणि कुठे आहे!

Kedareshwar Cave Temple: एका प्राचीन मंदिराबाबत आपण जाणून घेणार आहोत, जे केवळ एका पीलरवर उभं आहे. ...

डॉक्टर चिठ्ठीवर 'Rx' लिहितात त्याचा अर्थ नेमका काय? पाहिलं अनेकदा असेल, पण माहीत नसेल... - Marathi News | Why does Rx written on a doctor prescription know the correct answer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टर चिठ्ठीवर 'Rx' लिहितात त्याचा अर्थ नेमका काय? पाहिलं अनेकदा असेल, पण माहीत नसेल...

Knowledge News: Rx चा अर्थ अनेकांना माहीत नसतो. ही नेहमीची पण तेवढीच महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला माहीत असली पाहिजे. ...

पाणीही खराब होतं का? जर होत नसेल तर पाण्याच्या बॉटलवर का दिली जाते एक्सपायरी डेट? - Marathi News | Why do water bottles have expiry dates written know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाणीही खराब होतं का? जर होत नसेल तर पाण्याच्या बॉटलवर का दिली जाते एक्सपायरी डेट?

Expiry Date On Water Bottle : जर बॉटलमधील पाणी बेकार होत नाही तर मग पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. ...

अच्छा तर 'हे' आहे दुसऱ्यांना जांभई देताना बघून आपल्याला जांभई येण्याचं कारण, पाहा असं का होतं? - Marathi News | Why do we yawn when we see someone else yawn? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अच्छा तर 'हे' आहे दुसऱ्यांना जांभई देताना बघून आपल्याला जांभई येण्याचं कारण, पाहा असं का होतं?

Why do we yawn when see other : जर बाजूची किंवा समोरची एखादी व्यक्ती आपल्यासमोर जांभई देत तेव्हा आपल्याला सुद्धा जांभई येते. मुळात दोन्ही व्यक्ती वेगळ्या असतात, तरी असं का होतं? ...

'या' देशात घराच्या छतांवर उगवलं जातं गवत, हिरव्या छतामागे दडलं आहे इंटरेस्टींग रहस्य - Marathi News | Norway traditional turf or green moss roofs know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात घराच्या छतांवर उगवलं जातं गवत, हिरव्या छतामागे दडलं आहे इंटरेस्टींग रहस्य

Green moss roofs : आज आम्ही आपल्याला अशाच एका इंटरेस्टींग कल्चरबाबत सांगणार आहोत. जिथे पूर्ण घर शेवाळ किंवा गवताखाली बदलेलं असतं. ...

ना मंदिर, मशिद, ना चर्चशी संबंध...'या' देशांमध्ये वेगानं वाढत आहे नास्तिकता, पाचवं नाव देईल धक्का - Marathi News | These are the world top largest atheist country pew research center report | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ना मंदिर, मशिद, ना चर्चशी संबंध...'या' देशांमध्ये वेगानं वाढत आहे नास्तिकता, पाचवं नाव देईल धक्का

Atheist country : काही देश असे आहेत जिथे राहणारे जास्तीत जास्त लोक कोणत्याही धर्माला मानत नाहीत. ...

पायलटला परफ्यूम आणि हॅंड सॅनिटायजर वापरण्यास असते मनाई, आपल्यालाही माहीत नसेल कारण... - Marathi News | Why airplane pilots cannot use perfume and hand sanitizer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पायलटला परफ्यूम आणि हॅंड सॅनिटायजर वापरण्यास असते मनाई, आपल्यालाही माहीत नसेल कारण...

Airplane Interesting Facts : कुणालाही असा प्रश्न पडू शकतो की, परफ्यूम आणि हॅंड सॅनिटायजर तर रोजच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, त्यात काय? ...