लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

रेल्वेच्या PNR नंबरचा फुल फॉर्म काय असतो आणि तो कसा तयार होतो? रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची माहिती - Marathi News | What is the railways PNR number full form you should know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या PNR नंबरचा फुल फॉर्म काय असतो आणि तो कसा तयार होतो? रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची माहिती

PNR Number Full Form : रेल्वेच्या पीएनआरचा फुल फॉर्म आपल्याला माहीत आहे का? जर नसेल माहीत तर आज याच पीएनआर कोडचा फुल फॉर्म काय असतो हेच पाहणार आहोत. ...

जगातील एक असं ठिकाण जिथे चुकूनही आढळत नाही मुंग्या, पाहा काय आहे याचं नेमकं कारण - Marathi News | World largest island with no ants know strange reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील एक असं ठिकाण जिथे चुकूनही आढळत नाही मुंग्या, पाहा काय आहे याचं नेमकं कारण

Interesting Facts : जगात मुंग्यांच्या सुमारे 12 हजारांहून अधिक प्रजाती आढळतात. यापैकी बहुतेक मुंग्या काळ्या, तपकिरी आणि लाल रंगाच्या असतात. ...

सफाई करताना अचानक सापडलं वडिलांचं ६२ वर्ष जुनं बॅंक पासबुक, मुलगा रातोरात बनला कोट्याधीश - Marathi News | Chile man finds fathers 62 years old passbook in trash and become millionaire | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सफाई करताना अचानक सापडलं वडिलांचं ६२ वर्ष जुनं बॅंक पासबुक, मुलगा रातोरात बनला कोट्याधीश

Viral News : तुम्ही कधी विचार केलाय का की साफसफाई करताना असं काही सापडेल की ज्यामुळे माणूस रातोरात कोट्यधीश बनेल? ऐकायला स्वप्नासारखं वाटतं, पण चिलीमधील एका व्यक्तीसोबत हे प्रत्यक्षात घडलं आहे. ...

सौदीमध्ये भारतीय किंवा पाकिस्तानी लोकांना म्हणतात 'रफीक', पाहा काय आहे यामागचं कारण - Marathi News | Why Saudi Arabians call Indian and Pakistani Rafiq know its meaning | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सौदीमध्ये भारतीय किंवा पाकिस्तानी लोकांना म्हणतात 'रफीक', पाहा काय आहे यामागचं कारण

Interesting Facts : सौदी अरेबिया आणि इतर खाडी देशांमध्ये भारतीय, पाकिस्तानी यांसारख्या दक्षिण आशियाई प्रवाशांना कधी कधी “रफीक़” या शब्दाने संबोधलं जातं. ...

टॉयलेटच्या फ्लश टँकवर दोन बटन का असतात? ९९ % लोक वापरताना करतात चूक, पाणी जाते वाया - Marathi News | Why do toilet flash has two flush buttons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टॉयलेटच्या फ्लश टँकवर दोन बटन का असतात? ९९ % लोक वापरताना करतात चूक, पाणी जाते वाया

Dual Flush Toilet Benefits: अनेकदा लोक एकत्रच दोन्ही बटन दाबतात. जेणेकरून जास्त पाणी निघावं. पण असं नसतं. दोन्ही बटन एकत्र दाबले तर ते खराब होऊ शकतात. त्यामुळे गरजेनुसार त्यांचा वापर करावा. ...

संत्र्याची वाळलेली साल विकून कोट्याधीश बनत आहेत लोक, एका किलोची किंमत वाचून येईल चक्कर - Marathi News | People becoming millionaire selling dry orange peel, know how much is a price | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :संत्र्याची वाळलेली साल विकून कोट्याधीश बनत आहेत लोक, एका किलोची किंमत वाचून येईल चक्कर

Orange Peel Growing Business : संत्र्याच्या सुकवलेल्या सालींना ‘चेनपी’ म्हणतात आणि या चेनपीचा असा जोरदार व्यापार चालतो की लोक केवळ साली विकून श्रीमंत होत आहेत.  ...

अजबच! 6 हजार वर्ष जुन्या शंखात सापडला मोठा 'खजिना', वैज्ञानिकही झालेत हैराण - Marathi News | Ancient Shells Found in Spain: Shells found in Spain could be among oldest known musical instruments | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजबच! 6 हजार वर्ष जुन्या शंखात सापडला मोठा 'खजिना', वैज्ञानिकही झालेत हैराण

Ancient Shells Found in Spain: संशोधकांच्या मते हे शंख फक्त सजावटीसाठी किंवा अन्न शिजवण्यासाठी नव्हते, तर ट्रम्पेटसारखे वाजवण्यासाठी खास तयार केलेले होते. ...

बिअर बॉटलच्या झाकणाला 21 खाचेच का असतात? नेहमीच उघडत असाल पण उत्तर माहीत नसेल - Marathi News | Why every brand beer bottle caps have exactly 21 ridges, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बिअर बॉटलच्या झाकणाला 21 खाचेच का असतात? नेहमीच उघडत असाल पण उत्तर माहीत नसेल

Interesting Facts : जर तुम्ही बिअरची बाटली उघडण्यापूर्वी झाकणाकडे पाहिलंत, तर तुम्हाला नेमके 21 खाचे दिसतील. हे केवळ योगायोग नाही, तर यामागे इतिहास आणि अभियांत्रिकीचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. ...