लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

रस्त्यावर फिरताना दिसला अजस्त्र अॅनाकोंडा, पाहून तुमचाही उडेल थरकाप - Marathi News | huge anaconda on the street, you will shocked watching this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्यावर फिरताना दिसला अजस्त्र अॅनाकोंडा, पाहून तुमचाही उडेल थरकाप

Viral Video:लाखो लोकांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहिला आहे. ...

भारतातील 'या' मीनारीवर भाऊ-बहीण एकत्र जाऊ शकत नाही, अजब आहे कारण - Marathi News | Lanka Minar where brother and sister are not allowed to come together | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'या' मीनारीवर भाऊ-बहीण एकत्र जाऊ शकत नाही, अजब आहे कारण

एक मीनारशी संबंधित अजब मान्यता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असं म्हणतात की, या मीनारवर भाऊ-बहीण एकत्र चढून जाऊ शकत नाही. चला जाणून घेऊ कारण.. ...

२०० वर्षाआधी भारतात येऊन वसलं अफगाण राजघराणं, देहरादूनला दिलं बासमती तांदुळाचं गिफ्ट - Marathi News | Exiled 200 years ago Afghanistan royals introduced-basmati to Dehradun India living as farmers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२०० वर्षाआधी भारतात येऊन वसलं अफगाण राजघराणं, देहरादूनला दिलं बासमती तांदुळाचं गिफ्ट

अफगाणिस्तानमधील शेवटचं राजघराण इंग्रजांकडून भारता निर्वासित करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांचे वंशज देहरादूनमध्ये राहत आहेत. ...

एकही कपडा अंगावर घालत नाही या गावातील लोक, स्वीमिंग पूलपासून ते बीअर बारची आहे व्यवस्था - Marathi News | Interesting facts about britains Spielplatz village where-people lives without clothes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकही कपडा अंगावर घालत नाही या गावातील लोक, स्वीमिंग पूलपासून ते बीअर बारची आहे व्यवस्था

या गावात पब, स्वीमिंग पूल क्लबची व्यवस्थाही आहे. इतकंच नाही तर जे लोक हे गाव बघायला येतात त्यांनाही या नियमांचं पालन करावं लागतं. ...

'या' नवाबाने आवडत्या कुत्रीच्या लग्नावर पाण्यासारखा पैसा केला होता खर्च, किती तो वाचा! - Marathi News | Interesting story of Junagadh Nawab Mahabat Khan spend 2 crore rupees on dogs wedding | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' नवाबाने आवडत्या कुत्रीच्या लग्नावर पाण्यासारखा पैसा केला होता खर्च, किती तो वाचा!

कुत्रे पाळण्याचे शौकी जूनागढचे नवाब महाबत खानने साधारण ८०० कुत्री पाळली होती. इतकंच नाही तर या सर्वच कुत्र्यांसाठी वेगवेगळ्या रूम्स, नोकर आणि टेलिफोनची व्यवस्था केली होती. ...

प्रिन्स चार्ल्स आणि राजकुमारी डायनाच्या लग्नातील केकच्या तुकड्याचा लिलाव, किंमत वाचून व्हाल हैराण - Marathi News | Britain a slice of prince charles and princess Diana's wedding cake sells for usd 2k | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रिन्स चार्ल्स आणि राजकुमारी डायनाच्या लग्नातील केकच्या तुकड्याचा लिलाव, किंमत वाचून व्हाल हैराण

केकचा हा तुकडा लग्नाच्या २३ अधिकृत केकपैकी एका केकचा आहे. जो ब्रिटिश शाही कपलने आपल्या लग्नात कापला होता. ...

प्रत्येक कंपनीच्या ब्लेडच्या मधलं डिझाइन एकसारखं का असतं? इंटरेस्टींग आहे कारण... - Marathi News | Heres why blades are designed the way they are on | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रत्येक कंपनीच्या ब्लेडच्या मधलं डिझाइन एकसारखं का असतं? इंटरेस्टींग आहे कारण...

ब्लेडच्या मधलं डिझाइन सर्व ब्लेडमध्ये एकसारखं असतं. अखेर प्रत्येक कंपनीच्या ब्लेडचं मधलं डिझाइन एकसारखं असण्याचं कारण काय आहे? चला जाणून घेऊ कारण... ...

इथे लग्न करण्यासाठी चोरी करावी लागते दुसऱ्याची बायको, हैराण करणारा आहे रिवाज - Marathi News | To get married men have to steal others wife weird customs of wodaabe tribe of Africa | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे लग्न करण्यासाठी चोरी करावी लागते दुसऱ्याची बायको, हैराण करणारा आहे रिवाज

येथील लोकांमध्ये आजही हा रिवाज कायम आहे. त्यासाठी दरवर्षी गेरेवोल फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. ज्यात तरूण तयार होऊन, आपल्या चेहऱ्यावर रंग लावतात. ...