लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

सोनं लॅबमध्ये बनवता येऊ शकतं का आणि बनवलं तर किती खर्च येईल? पाहा असं शक्य आहे का - Marathi News | Can gold be made in a lab and how much would it cost? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सोनं लॅबमध्ये बनवता येऊ शकतं का आणि बनवलं तर किती खर्च येईल? पाहा असं शक्य आहे का

Can Gold Make In Lab : सोनं खरंच लॅबमध्ये बनवलं जाऊ शकतं का आणि बनवता आलंच तर त्यासाठी किती खर्च येईल? हे आज आपण समजून घेणार आहोत. ...

Knowledge: असा कोणता जीव आहे ज्याचे कान त्याच्या पायात असतात? माहीत नसेल तर आता जाणून घ्या... - Marathi News | Knowledge News : Locusts have ears in their legs, present on earth for thousands of years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Knowledge: असा कोणता जीव आहे ज्याचे कान त्याच्या पायात असतात? माहीत नसेल तर आता जाणून घ्या...

Knowledge News : आपल्याला जर विचारलं की, कोणत्या जीवाचे कान त्याच्या पायात असतात? तर नक्कीच अनेकांना याचं उत्तर येणार नाही. काहींना वाटेल की, असं कसं होईल? पण असं आहे. ...

देशातलं एकुलतं एक रेल्वे स्टेशन, जिथून रेल्वे क्रॉस होताना बंद होतात सगळे लाईट्स; पाहा नेमकं कारण - Marathi News | Which railway station electricity lights off when train arrives at station | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशातलं एकुलतं एक रेल्वे स्टेशन, जिथून रेल्वे क्रॉस होताना बंद होतात सगळे लाईट्स; पाहा नेमकं कारण

Railway Amazing Facts : देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे, जिथून रेल्वे क्रॉस होताना, रेल्वेची लाईट बंद होते. हे कोणतं रेल्वे स्टेशन आहे आणि इथे असं का होतं? हेच आपण समजून घेणार आहोत. ...

बंगालमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीची अनोखी प्रथा, जोडप्याला रहावं लागतं वेगळं; कारण... - Marathi News | Unique rituals of the first night of marriage in Bengal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बंगालमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीची अनोखी प्रथा, जोडप्याला रहावं लागतं वेगळं; कारण...

Weird Rituals : लग्नाच्या एका वेगळ्या प्रथेबाबत आम्ही आपल्याला सांगणार आहोत. बंगाली लोकांमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीची प्रथा फारच वेगळी आहे. ...

देशातील एक अजब रेल्वे स्टेशन, जे दोन राज्यात वाटलं गेलंय; प्लॅटफॉर्मवर चालता चालता बदलतं राज्य - Marathi News | India's only railway station which is divided between two states | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशातील एक अजब रेल्वे स्टेशन, जे दोन राज्यात वाटलं गेलंय; प्लॅटफॉर्मवर चालता चालता बदलतं राज्य

Interesting Facts : भारतातील प्रत्येक रेल्वे स्टेशनची काही ना काही खासियत आहे. ज्यांची नेहमीच चर्चा होत असते. पण आपल्याला हे माहीत आहे का की, देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यात विभागलं गेलं आहे. ...

महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार, तरीही कुणी करायला तयार नाही 'या' ५ नोकऱ्या; पाहा नेमकं काय करावं लागतं - Marathi News | Five unusual jobs that pay in lakhs but people dont want to do it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार, तरीही कुणी करायला तयार नाही 'या' ५ नोकऱ्या; पाहा नेमकं काय करावं लागतं

Weird Professions: भारतासोबतच अमेरिका आणि यूरोपमध्ये या प्रोफेशनची डिमांड वाढत आहे, पण तरीही लोक ही कामं करायला धजावत नाहीत. अशाच काही वेगळ्या प्रोफेशनबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. ...

दारू पिण्याआधी काही थेंब खाली का शिंपडतात लोक? पाहिलं तर असेलच, पण माहीत नसेल उत्तर - Marathi News | Why do people sprinkle a few drops of alcohol before drinking? Know the real reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दारू पिण्याआधी काही थेंब खाली का शिंपडतात लोक? पाहिलं तर असेलच, पण माहीत नसेल उत्तर

Interesting Facts : अशा अनेक गोष्टी आपल्याला आठवल्या असतील, ज्या आपल्याला कधीतरी खटकल्या असतील. पण त्याबाबत माहिती नसेल. अशाच एका गोष्टीबाबत आम्ही आपल्याला सांगणार आहोत. ...

नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याला आहे एक खास नाव! वाचा काय असतं त्यांच्या रडण्याचं कारण - Marathi News | What is the crying of a newborn baby called, and what is the reason for their crying? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याला आहे एक खास नाव! वाचा काय असतं त्यांच्या रडण्याचं कारण

New Born Baby Interesting Facts  : तुम्हाला माहीत आहे का की, जन्मानंतर जास्तीत जास्त बाळं रडतात, पण असं का होतं? यामागचं कारण काय असतं. बहुतेकांना याचं कारण माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. ...