लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

हजारो वर्ष जुना दगड दोन भागात विभागल्याने जपानी लोक चिंतेत, पण त्यात इतकं काय? - Marathi News | Sessho-seki aka The Killing Stone cracks know the interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हजारो वर्ष जुना दगड दोन भागात विभागल्याने जपानी लोक चिंतेत, पण त्यात इतकं काय?

Sessho-seki aka The Killing Stone : एक प्राचीन जपानी शिलाखंडात हजारो वर्षाआधी एक 'राक्षस' कैद असल्याचा दावा केला जात होता. आता तो दगड रहस्यमयरित्या दोन भागात विभागला गेला आहे. ...

औषधांच्या गोळ्यांच्या पॅकेटवरील लाल रंगाच्या रेषेचा अर्थ काय? जाणून घ्या अर्थ... - Marathi News | Meaning of red colour line on medicine strip | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :औषधांच्या गोळ्यांच्या पॅकेटवरील लाल रंगाच्या रेषेचा अर्थ काय? जाणून घ्या अर्थ...

तुम्ही कधी विचार केलाय का की, गोळ्यांच्या पॅकेटवर ही लाल रंगाची रेषा का असते? नसेल केला तर आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगतो. ...

Viral News: तेलाचे इंजेक्शन घेऊन तरुणाने बनवली बॉडी, नंतर झाली अशी अवस्था... - Marathi News | Viral News: A young Russian man injected oil in arms, then this happened | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तेलाचे इंजेक्शन घेऊन तरुणाने बनवली बॉडी, नंतर झाली अशी अवस्था...

बॉडी बिल्डिंगची आवड असणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ...

Live Streaming: रात्री झोपण्यापूर्वी ऑन करतो कॅमेरा, सकाळी उठण्यापूर्वी खात्यात येतात लाखो रुपये - Marathi News | Live Streaming: man turns on camera before sleeping and earn money by live video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रात्री झोपण्यापूर्वी ऑन करतो कॅमेरा, सकाळी उठण्यापूर्वी खात्यात येतात लाखो रुपये

Live Streaming: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर झोपेचे हजारो व्हिडिओ पोस्ट होत आहेत. या व्हिडिओमधून लोक पैसे कमवत आहेत. ...

आर्मी पॉवरमध्ये कोणता देश आहे नंबर १, यात भारत कोणत्या स्थानावर आहे? - Marathi News | Top 10 country Which has a most powerful military, Know where India stands | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आर्मी पॉवरमध्ये कोणता देश आहे नंबर १, यात भारत कोणत्या स्थानावर आहे?

अमेरिका या युद्धाचा (Russia-Ukraine War) भाग झाला असता तर चित्र वेगळं असलं असतं. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, रशिया अमेरिकेचा सामना करू शकला असता का? दोन्ही देशांपैकी कुणाची सेना जास्त शक्तिशाली आहे? ...

Viral News: कारागृहातील कैदी काळ्या आणि पांढर्‍या पट्ट्यांचे कपडे का घालतात? जाणून घ्या कारण - Marathi News | Viral News: Why do prison inmates wear black and white stripe dress? Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कारागृहातील कैदी काळ्या आणि पांढर्‍या पट्ट्यांचे कपडे का घालतात? जाणून घ्या कारण

तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये तुरुंगातील कैद्यांना काळा आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेल्या कपड्यात पाहिले असेल. जाणून घ्या या गणवेशामागचा इतिहास. ...

...म्हणून केवळ हिरव्या आणि ब्राउन रंगाच्या बॉटलमध्ये मिळते Beer, इंटरेस्टींग आहे कारण! - Marathi News | Why are beer bottles only green and brown? Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...म्हणून केवळ हिरव्या आणि ब्राउन रंगाच्या बॉटलमध्ये मिळते Beer, इंटरेस्टींग आहे कारण!

Beer Bottle Colour : तुम्ही कधी लक्ष दिलं असेल किंवा नसेल पण बीअरची बॉटल नेहमी हिरव्या रंगाची किंवा ब्राउन रंगाची असते. या दोन रंगाच्या बॉटलशिवाय कोणत्याच रंगाच्या बॉटलमध्ये बीअर मिळत नाही. ...

ही आहे जगातील सर्वात वजनदार स्ट्रॉबेरी, गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये झाली नोंद - Marathi News | This is the heaviest strawberry in the world, recorded in the Guinness World Records | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ही आहे जगातील सर्वात वजनदार स्ट्रॉबेरी, गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये झाली नोंद

स्ट्रॉबेरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे फळ असून, जगभरात स्ट्रॉबेरीच्या 600 प्रजाती आहेत. ...