लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास करताना काय करतात लोक? एअर होस्टेसने केला खुलासा - Marathi News | Air hostess reveals the truth about what people do inside private jet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास करताना काय करतात लोक? एअर होस्टेसने केला खुलासा

एका एअर होस्टेसने काही रहस्यांवरून पडदा उठवला आहे की, प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास करणारे लोक काय करतात आणि फ्लाइट अटेंडेंट्सना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

बाबो! 'या' व्यक्तीच्या कारवर लावली आहे '३४० कोटी रूपयांची' नंबर प्लेट, दुसरी सर्वात महागडी नंबर प्लेट कोणती? - Marathi News | Who owns the most expensive number plates in the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' व्यक्तीच्या कारवर लावली आहे '३४० कोटी रूपयांची' नंबर प्लेट, दुसरी सर्वात महागडी नंबर प्लेट कोणती?

Most Expensive number Plate : मोटरिंग एक्सपोजर मॅगझिनने या नंबर प्लेटला आतापर्यंतची सर्वात महागडी नंबर प्लेट घोषित केलं आहे. अफजलला या नंबर प्लेटसाठी कोट्यावधी रूपयांची ऑफर मिळाली आहे. ...

Optical illusion : या फोटोत आहेत ७ चेहरे पण, लोकांना फक्त तीनच दिसत आहेत; बघा तुम्हाला किती दिसतात! - Marathi News | Optical illusion : Can you see the seven faces in this painting | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical illusion : या फोटोत आहेत ७ चेहरे पण, लोकांना फक्त तीनच दिसत आहेत; बघा तुम्हाला किती दिसतात!

Optical Illusion Viral Photo: भ्रम निर्माण करणारे हे फोटो लोकांना खूपच हैराण करतात. काहींना लगेच यातील उत्तरं सापडतात, पण काही लोक मात्र अनेक प्रयत्न करूनही फेल होतात. ...

Optical Illusion : आंब्यांच्या मधोमध लपला आहे एक पोपट, भलेभले शोधून थकले; बघा तुम्हाला दिसतो का! - Marathi News | Optical Illusion : In this photo there is parrot hidden among the mangoes, can you find it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : आंब्यांच्या मधोमध लपला आहे एक पोपट, भलेभले शोधून थकले; बघा तुम्हाला दिसतो का!

Optical Illusion Photo : डोळ्यांसमोरच असलेल्या या गोष्टी शोधण्यात भलेभले फेल होतात. अनेकांचा डोकं तर शोधून शोधून चक्रावून जातं. लोक हे फोटो स्वत:ही बघतात आणि इतरांनाही त्या गोष्टी शोधण्याचं चॅलेंज देतात. ...

Optical illusion : हा फोटो बघून तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसबाबत सगळं काही समजेल! - Marathi News | This optical illusion photo will reveals your strengths and weaknesses | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical illusion : हा फोटो बघून तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसबाबत सगळं काही समजेल!

Optical illusion and Personality : या फोटोत तुम्हाला जे सर्वात आधी दिसेल ते तुमच्या पर्सनॅलिटीबाबत काहीतरी सांगेल. यात एका पुरूषाचा चेहरा, एक पुस्तक वाचणारी महिला, एक टेबल आणि एक चेअर आहे. ...

रात्री झोपली अन् थेट ९ वर्षांपर्यंत झोपूनच होती ही मुलगी, उठली तेव्हा आईचा झाला होता मृत्यू - Marathi News | The Little Girl Who Slept for 9 Years Straight | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रात्री झोपली अन् थेट ९ वर्षांपर्यंत झोपूनच होती ही मुलगी, उठली तेव्हा आईचा झाला होता मृत्यू

Sleeping Girl Ellen Sadler: Medium Dot Com च्या रिपोर्टनुसार, १५ मे १८५९ मध्ये इंग्लंडमध्ये एलेन सॅंडलर (Ellen Sadler) नावाच्या या मुलीने जन्म घेतला होता. ...

एका कलिंगडावरून झालं होतं भारतात मोठं युद्ध, हजारो सैनिकांचा गेला होता जीव; कारण... - Marathi News | War between two state for watermelon, Know the reason behind it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका कलिंगडावरून झालं होतं भारतात मोठं युद्ध, हजारो सैनिकांचा गेला होता जीव; कारण...

War for Watermelon : जगातली ही पहिली लढाई आहे जी केवळ एका फळासाठी लढली गेली होती. इतिहासात हे युद्ध 'मतीरे की राड' नावाने नोंदवलं आहे. ...

King Cobra: किंग कोब्राबाबत आश्चर्यकारक खुलासा, वैज्ञानिकही झाले हैराण - Marathi News | Interesting Facts About King Cobra : King cobra is actually a royal lineage of 4 species | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :King Cobra: किंग कोब्राबाबत आश्चर्यकारक खुलासा, वैज्ञानिकही झाले हैराण

King Cobra Interesting Facts : एका सापाचे चार वेगवेगळे रूप बघितले जाऊ शकतात. क्रॉस ब्रीड केल्यानंतर किंग कोब्राचं भयावह आणि विषारी रूप बघायला मिळतं. ...