lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसर्गजन्य रोग

संसर्गजन्य रोग

Infectious disease, Latest Marathi News

मुंबईकरांची चिंता वाढली, प्रौढांमध्येही गोवरची लक्षणे, दुर्लक्ष न करण्याचे आवाहन - Marathi News | symptoms-of-measles-are-found-in-elders-also-in-gowandi-area-bmc-says-take-necessary-care | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुंबईकरांची चिंता वाढली, प्रौढांमध्येही गोवरची लक्षणे

मुंबईत गोवरचा उद्रेक झाला आहे. अनेक बालके उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता मुंबईकरांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. केवळ लहान मुलेच नाही तर प्रौढांमध्येही गोवरची लक्षणे दिसून येत आहेत. ...

मुंबईत गोवरचा उद्रेक, पालकांमध्ये संभ्रम, या रोगाविषयी नेमकी माहिती जाणून घ्या - Marathi News | measles-outbreak-in-mumbai-read-about-this-disease-more | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुंबईत गोवरचा उद्रेक, पालकांमध्ये संभ्रम, या रोगाविषयी नेमकी माहिती जाणून घ्या

मुंबईत गोवर या संसर्गजन्य रोगाचा उद्रेक झाला आहे. सध्या मुंबईत एकूण ९०० रुग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४ बालकांचा मृत्यु झाला आहे.  ...

व्हायरल तापाने मुलं फणफणली आहेत? ताप जास्त - खातपीत नाहीत? डॉक्टर सांगतात, पालकांनी काय करायला हवं.. - Marathi News | Viral infection to your child? Expert shares some tips about how to take care of kids during viral fever | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हायरल तापाने मुलं फणफणली आहेत? ताप जास्त - खातपीत नाहीत? डॉक्टर सांगतात, पालकांनी काय करायला हवं..

Health Tips: सध्या ताप- सर्दी आणि खोकल्याने त्रस्त असलेली लहान बालके असं चित्र सगळीकडेच दिसत आहे. त्यामुळे मुले आजारी (viral infection in kids) पडली तर नेमकी कशी काळजी घ्यावी, याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेली ही विशेष माहिती. ...

Monkey Pox: घाबरू नका, खबरदारी बाळगा...' मंकी पॉक्सविषयी प्रशासनाच्या सूचना - Marathi News | Dont panic take precautions Administration advice on monkey pox | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monkey Pox: घाबरू नका, खबरदारी बाळगा...' मंकी पॉक्सविषयी प्रशासनाच्या सूचना

मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २ ते ४ आठवड्यात बरा होतो ...

पावसाळ्यात फूड इन्फेक्शन- ॲलर्जीचा त्रास? ४ उपाय, पाेटाच्या समस्या होतील दूर, तज्ज्ञांचा सल्ला.. - Marathi News | Food infection in rainy season- How to avoid food infection or food poisoning in Monsoon or Rainy season? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात फूड इन्फेक्शन- ॲलर्जीचा त्रास? ४ उपाय, पाेटाच्या समस्या होतील दूर, तज्ज्ञांचा सल्ला..

How Can We Prevent Food Infection: फूड इन्फेक्शन आणि त्यामुळे होणारे पोटाचे आजार, हे आपण पावसाळ्यात वारंवार ऐकताे. आपल्याला स्वत:ला किंवा घरातल्या लोकांना हा त्रास होताेच. म्हणूनच तर हे काही उपाय करून बघा.  ...

घसा खवखवतोय, ५ घरगुती उपाय, पावसाळ्यात होणारी घसादुखी टाळा; पावसात राहा तंदुरुस्त - Marathi News | How To Get Rid from Throat Irritation : Sore Throat, 5 Home Remedies, Avoid Rainy Sore Throat; Stay fit in the rain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घसा खवखवतोय, ५ घरगुती उपाय, पावसाळ्यात होणारी घसादुखी टाळा; पावसात राहा तंदुरुस्त

How To Get Rid from Throat Irritation : हवाबदलाचा सामना करण्यासाठी औषधे घेण्यापेक्षा सोप्या घरगुती उपायानी त्यावर मात करा... ...

पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन चटकन होण्याचा धोका, आहारतज्ज्ञ सांगतात ५ उपाय...वाढवा प्रतिकारशक्ती - Marathi News | Risk of Viral Infections in the Rain, Dietitians Say 5 Remedies ... Increase Immunity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन चटकन होण्याचा धोका, आहारतज्ज्ञ सांगतात ५ उपाय...वाढवा प्रतिकारशक्ती

आजारी पडल्यावर आहार आणि विहारात लहान बदल केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो... ...

टूथब्रश तुम्ही कसा स्वच्छ करता? 4 गोष्टी महत्त्वाच्या, तोंडावाटे इन्फेक्शन, आजारपण अटळ - Marathi News | How do you clean your toothbrush? 4 important things to avoid oral infections, illnesses due to unhygienic | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टूथब्रश तुम्ही कसा स्वच्छ करता? 4 गोष्टी महत्त्वाच्या, तोंडावाटे इन्फेक्शन, आजारपण अटळ

How To Clean Tooth Brush: टुथब्रश स्वच्छ करताना दुर्लक्ष तर होत नाही ना? तुम्ही स्वत: किंवा घरातले इतर सदस्य वारंवार आजारी  पडत असतील, तर टुथब्रशची अस्वच्छता (unhygienic toothbrush) हे देखील त्यामागचं कारण असू शकतं... ...