TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Indigo, Latest Marathi News
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्सची जवळपास चार महिन्यापासून बंद असलेली नागपूर-बेंगळुरू-नागपूर विमानसेवा ९ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. ...
कोरोना महामारीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर, 25 मार्चपासून देशातील विमानसेवा बंद करण्यात आली आहे. ...
31 मार्च 2019 पर्यंत कंपनीत एकूण 23531 कर्मचारी होते. कोरोनामुळे हवाई क्षेत्र लॉकडाऊन झाल्याने मोठा परिणाम झाला आहे. देशात एकूण दोन महिने पूर्णपणे उड्डाणे बंद राहिली होती. ...
विमान प्रवासात ओळखपत्र दाखविणे बंधनकारक ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवार, १८ जूनला पाच विमानांचे उड्डाण तर पाचे विमाने उतरणार आहेत. यामध्ये इंडिगोची चार विमाने आणि एअर इंडियाच्या एका विमानाचा समावेश आहे. ...
मुंबईतील असाच एक प्रवासी सध्या अडचणीत सापडला आहे. या मजुराला मुंबईहून कोलकाता येथे जायचं आहे. ...
भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १,०३५ नवीन रुग्ण आढळले असून त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८ हजार ४१७ च्या घरात गेली आहे. ...
देशाच्या विविध शहरांमधून नागपुरात पोहोचणारी १३ विमाने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. उर्वरित सर्व विमाने रद्द झाली. ...