लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडिगो

इंडिगो

Indigo, Latest Marathi News

एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही... - Marathi News | IndiGo Success Strategy: A person used his own 'power' to get 100 planes for IndiGo; One argument and today he is no longer with them | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...

IndiGo: इंडिगोबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात, अमूक-तमूक राजकारण्यांचा पैसा वगैरे वगैरे. काही अंशी खऱ्यादेखील असतील. परंतू, आज याच एअरलाईनने सामान्यांना विमानप्रवास दाखविला आहे. आज आपण या इंडिगोच्या यशाबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊयात... ...

अरे देवा! मुंबई-गोवा प्रवासासाठी चार लाख रुपये मोजले; 'इंडिगो' गोंधळाचा मराठी गायकाला मोठा फटका - Marathi News | Singer Rahul Vaidya Had To Spend Rs 4.2 Lakh On Goa-Mumbai Flight Amid Indigo Delay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा! मुंबई-गोवा प्रवासासाठी चार लाख रुपये मोजले; 'इंडिगो' गोंधळाचा मराठी गायकाला मोठा फटका

इंडिगो एअरलाईन्स गोंधळाचा फटका एका मराठी गायकाला बसला आहे. त्यामुळे फक्त गोवा-मुंबई प्रवासासाठी त्याला ४ लाख रुपये खर्च करावे लागले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ...

संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा - Marathi News | IndiGo apologizes to customers during crisis makes big announcement on refunds and flight rescheduling | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा

Indigo flights: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो मागील काही दिवसांपासून मोठ्या ऑपरेशनल संकटातून जात आहे. यामुळे हजारो प्रवाशांना उड्डाणं रद्द होणं, मोठा विलंब आणि माहितीचा अभाव अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. ...

Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली... - Marathi News | IndiGo Cancellation Fares: Mumbai-Delhi flight ticket costs 50-60 thousand? IndiGo flights cancelled, other companies started looting... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...

Mumbai-Delhi Flight Fare Price Soar: बाजारात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मुंबई-दिल्ली, दिल्ली-बेंगळुरू आणि चेन्नई-हैदराबाद यांसारख्या प्रमुख मार्गांवर अचानक मागणी वाढल्यामुळे, प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपल्या तिकीट दरांमध्ये दोन ते चार पटीने वाढ केली ...

IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..! - Marathi News | Indigo Crisis: Children and elderly spent the night sleeping on floor and benches; Passengers suffer greatly due to Indigo crisis | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!

IndiGo Flight Cancellations: एअरलाइन्सकडून अन्न, पाणी किंवा कोणतीही मदत न मिळाल्याने मुलांना उपाशी राहावे लागले, अशी तक्रार प्रवाशांनी केली. ...

इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार - Marathi News | Big relief for IndiGo! DGCA withdraws crew rest limit rule, but it will still take a few days for flights to resume | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार

IndiGo Flight Cancellation Issue: नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोला आलेले हे संकट नवीन 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स' नियमांच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीतील चुकीचे नियोजन आणि चुकीच्या अंदाजामुळे आले आहे. ...

VIDEO: उड्डाण करण्याआधीच विमानात घुसलं कबुतर; प्रवासी पकडण्यासाठी धावले, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Video pigeon entered a flight from Bengaluru to Vadodara creating panic among passengers | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: उड्डाण करण्याआधीच विमानात घुसलं कबुतर; प्रवासी पकडण्यासाठी धावले, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

बंगळूरुहून वडोदराला जाणाऱ्या विमानात कबुतर घुसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. ...

ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर - Marathi News | bride and groom skipped their own reception due to the IndiGo crisis and attended it online | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर

इंडिगो कंपनीच्या गोंधळामुळे एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थित राहता आलं नाही. ...