लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव! - Marathi News | vistadome coach of central railway super hit more than 100 percent response from passengers pleasant travel experience | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!

Vistadome Coach ही संकल्पना प्रवाशांना चांगलीच भावली असून, प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. ...

मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त - Marathi News | 848 motormen of Central Railway are more stressed by regulations than by workload; Employees suffer from high blood pressure, kidney diseases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त

मोटरमन नियमांमुळे प्रचंड त्रस्त असून, सिग्नल मोडला तर काय? याचा मुख्य ताण त्यांच्यावर आहे. मुंबईवरून लोकल सुटल्यानंतर कसारापर्यंत पोहोचेपर्यंत लघुशंकेलाही जाता येत नाही. ...

अहिल्यानगरमध्ये रेल्वेतच गर्भवतीची प्रसूती! आरपीएफकडून ऑपरेशन मातृशक्ती यशस्वी - Marathi News | Pregnant woman delivers child on train in Ahilyanagar Operation Matru Shakti by RPF | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये रेल्वेतच गर्भवतीची प्रसूती! आरपीएफकडून ऑपरेशन मातृशक्ती यशस्वी

रेल्वे प्रवासादरम्यान एका गर्भवती महिला प्रवाशाला सुरक्षित प्रसूतीसाठी मदत ...

भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली - Marathi News | indian railway major update in ticket booking system rail on app now artificial intelligence ai will tell you whether your ticket will be confirmed or not | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली

Indian Railway AI Ticket System: भारतीय रेल्वे आता आरक्षण प्रणालीमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. ...

केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री - Marathi News | Pragya Singh missing mystery solved how bride disappear from train while returning from kedarnath she reveals entire 6 day story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री

Pragya Singh : केदारनाथ यात्रेहून परतताना नंदा देवी एक्स्प्रेसमधून रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झालेली कानपूरची प्रज्ञा सिंह सुरक्षित सापडली आहे. ५ मे रोजी मध्यरात्री ट्रेनमधून बेपत्ता झालेली प्रज्ञा ६ दिवसांनंतर बिहारमधील बेगूसराय येथे सापडली. ...

चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब, पती शेजारीच झोपला होता; अडीच महिन्यांपूर्वी लग्न झालेली प्रज्ञा गेली कुठे? - Marathi News | Newlywed Woman Goes Missing from Moving Train While Returning from Kedarnath Husband Was Asleep in Adjacent Seat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब, पती शेजारीच झोपला होता; अडीच महिन्यांपूर्वी लग्न झालेली प्रज्ञा गेली कुठे?

केदारनाथ दर्शन करून परतताना नववधू ट्रेनमधून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. ...

कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती  - Marathi News | Pleasant relief from railways for Konkan, Goa passengers; Weekly summer special train, know complete details | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

मडगाव जंक्शन-पनवेल-मडगाव जंक्शन दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे. पण गाडी कोणत्या स्थानकांवर थांबणार आहे? ...

मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत? - Marathi News | good news to mumbaikars finally mumbai ltt bangalore biweekly superfast train time table out goes to pune miraj route is this sleeper vande bharat train | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?

Mumbai LTT Bengaluru Train Time Table: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मे महिन्यापासून बंगळुरूला जाणाऱ्या ट्रेनचे थांबे, वेळा असे सगळे टाइमटेबल समोर आले आहे. ...