लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

अनिल कुंबळेमुळे कुलदीप यादव यशस्वी: सुरेश रैना - Marathi News |  Kuldeep Yadav succeeds Anil Kumble: Suresh Raina | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनिल कुंबळेमुळे कुलदीप यादव यशस्वी: सुरेश रैना

सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीप यादव खूप लक्षवेधी ठरत असून, आपल्या फिरकीने तो भारतीय संघासाठी मोलाचे योगदान देत आहे. त्याच्या या यशामागे भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे फार मोठे योगदान असून ...

टी-२० क्रिकेट : भारताचा मालिका जिंकण्याचा निर्धार, आॅस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक व तिसरी लढत आज - Marathi News | T20 cricket: The determination of winning the series against India, the decisive and third match against Australia today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० क्रिकेट : भारताचा मालिका जिंकण्याचा निर्धार, आॅस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक व तिसरी लढत आज

गेल्या लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर भारतीय संघ आज (शुक्रवारी) आॅस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक तिस-या व अखेरच्या टी-२० सामन्यात चुकांपासून बोध घेत मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...

जेसन बेहरेन्डोर्फने मालिका जिवंत ठेवली - Marathi News |  Jason Behrenndorf keeps the series alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेसन बेहरेन्डोर्फने मालिका जिवंत ठेवली

अखेर आॅस्ट्रेलियन संघाने गुवाहाटीमध्ये गोलंदाजांना अनुकूल वातावरणाचा लाभ घेतला. पावसामुळे खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल झाली. कव्हर्समुळे खेळपट्टीमध्ये थोडा ओलावा होता. ...

...तर आॅस्ट्रेलियाला संघर्ष करावा लागेल - Marathi News |  ... Australia will have to fight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर आॅस्ट्रेलियाला संघर्ष करावा लागेल

आॅस्ट्रेलियावर अ‍ॅशेस मालिकेपूर्वी रित्या हाताने परतण्याची वेळ आली होती, पण आता भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेतून त्यांना काही अंशी दिलासा मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ...

हातात पोस्टर घेऊन भारतीय चाहत्यांनी मागितली ऑस्ट्रेलियन खेळाडूंची माफी, बसवर झालेल्या दगडफेकीचा निषेध - Marathi News | Indians fans apologize to Australian players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हातात पोस्टर घेऊन भारतीय चाहत्यांनी मागितली ऑस्ट्रेलियन खेळाडूंची माफी, बसवर झालेल्या दगडफेकीचा निषेध

भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा आठ विकेट्सने पराभव केल्यानंतर हॉटेलवर परतणा-या ऑस्ट्रेलिया संघाच्या बसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेचा निषेध करत काही ...

महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी मिताली राजने सुचवला हा पर्याय   - Marathi News | Mithali Raj suggested the option to increase the popularity of women's cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी मिताली राजने सुचवला हा पर्याय  

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी पर्याय सुचवला आहे. ...

आॅस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक प्रकरणी दोघांना अटक, चौकशी सुरू - Marathi News | Both of them arrested in connection with the stone-throwing incident on Australian bus service, the investigation started | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आॅस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक प्रकरणी दोघांना अटक, चौकशी सुरू

भारताविरुद्ध दुस-या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवणा-या आॅस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर मंगळवारी रात्री दगड फेकण्यात आला. त्यामुळे पाहुण्या संघातील खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

भारताने क्लीन स्वीपची संधी गमावली - Marathi News |  India lost the chance of clean sweep | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने क्लीन स्वीपची संधी गमावली

भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० क्रिकेट मालिका आता १-१ अशा बरोबरीत आली असून अखेरचा सामना शुक्रवारी अंतिम  सामन्याप्रमाणे खेळण्यात येईल. ...