लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

भारताला मायदेशात पराभूत करणे कठीण, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याचं विधान - Marathi News | New Zealand captain Ken Williamson's statement is difficult for India to overcome in the home country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला मायदेशात पराभूत करणे कठीण, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याचं विधान

भारताला मायदेशात पराभूत करणे कठीण असल्याचे वक्तव्य न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याने केले आहे. ...

विदेश दौ-यांपूर्वी देणार प्रमुख फलंदाजांना विश्रांती : कोहली - Marathi News | Kohli will return to the top of the batting order: Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विदेश दौ-यांपूर्वी देणार प्रमुख फलंदाजांना विश्रांती : कोहली

भारतीय क्रिकेट संघाला पुढील वर्षी दोन देशांचा दौरा करायचा आहे. या दौ-याआधी काही प्रमुख फलंदाजांना विश्रांती दिली जाईल, अशी माहिती कर्णधार विराट कोहलीने दिली. ...

कमाईच्या बाबतीत रवी शास्त्री जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक - Marathi News | Ravi Shastri, the world's richest cricket coach in terms of earning | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कमाईच्या बाबतीत रवी शास्त्री जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक

कमाईच्या बाबतीत रवी शास्त्री जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक  - Marathi News | Ravi Shastri, the world's richest cricket coach in terms of earning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कमाईच्या बाबतीत रवी शास्त्री जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक 

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून समोर आले आहेत. ...

सराव सामन्यात भारतीय अध्यक्षीय एकादशने दिला न्यूझीलंडला धक्का - Marathi News | Indian Premier League pushes New Zealand to a warm-up game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सराव सामन्यात भारतीय अध्यक्षीय एकादशने दिला न्यूझीलंडला धक्का

फलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर गोलंदाजांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारतीय अध्यक्षीय एकादश संघाने पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंड संघाचा 30 धावांनी पराभूत केले. ...

धोनी-झिवाला बेसन लाडूचा मोह आवरेना; लाडूवर तुटून पडल्याचा व्हिडीओ केला शेअर - Marathi News | Mohan Awwana of Dhoni-Jivala Besan Laddu; Share the video that broke the laddu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी-झिवाला बेसन लाडूचा मोह आवरेना; लाडूवर तुटून पडल्याचा व्हिडीओ केला शेअर

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि त्याची लाडकी मुलगी झिवा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. ...

अंतिम सामन्यात पावसाचीच खेळी, भारत-आॅस्ट्रेलिया टी२० मालिका बरोबरीत - Marathi News |  Rains match in final match, India-Australia Twenty20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंतिम सामन्यात पावसाचीच खेळी, भारत-आॅस्ट्रेलिया टी२० मालिका बरोबरीत

निर्णायक ठरणारा तिसरा टी२० सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आल्याने भारत - आॅस्ट्रेलिया तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. ...

तिसरा टी-20 सामना रद्द, मालिका बरोबरीत - Marathi News | Third T-20 match canceled, match series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसरा टी-20 सामना रद्द, मालिका बरोबरीत

पावसामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानचा तिसरा टी-20 सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तीन टी-20 सामन्याची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे.  ...