लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

रोमहर्षक! अटीतटीच्या लढतीत भारताची ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात  - Marathi News | Adelaide Test : India Beat Australia By 31 Run In 1st Test Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोमहर्षक! अटीतटीच्या लढतीत भारताची ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात 

शेवटच्या दिवसापर्यंत रंगलेल्या आणि अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात केली. ...

दिवसाला तो कमवायचा फक्त 35 रुपये, पण क्रिकेटने त्याचं आयुष्य बदलून टाकलं - Marathi News | He earned only 35 rupees a day, but cricket changed his life | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिवसाला तो कमवायचा फक्त 35 रुपये, पण क्रिकेटने त्याचं आयुष्य बदलून टाकलं

एका फॅक्टरीमध्ये तो 35 रुपयांच्या रोजंदारीवर काम करायचा. पण त्याच्यामध्ये चांगली गुणवत्ता होती. ती एका व्यक्तीने हेरली. त्या खेळाडूला खेळण्याची संधी दिली आणि भारताच्या विश्वविजेत्या संघात त्याला खेळण्याची संधी मिळाली. ...

भारतीय महिला संघाकडून देशवासीयांना भाऊबीजेची विजयी भेट, सलामीच्या लढतीत न्यूझीलंडला नमवले - Marathi News | Indian women's team defeated New Zealand in the opening match of ICC World Twenty20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघाकडून देशवासीयांना भाऊबीजेची विजयी भेट, सलामीच्या लढतीत न्यूझीलंडला नमवले

आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत न्यूझीलंडवर 34 धावांनी मात करत भारतीय महिला संघाने देशवासियांना भाऊबीजेची विजयी भेट दिली आहे. ...

रेल्वे अपघाताचे दावे लागणार लवकर तडीस - Marathi News | Start the fastest road accident claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे अपघाताचे दावे लागणार लवकर तडीस

रेल्वे अपघातात जखमी व मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली जाते. या प्रकरणाचे दावे मुंबई रेल्वे अपघात दावा लवादाकडे असतात. ...

मला जबाबदारी घ्यायला आवडते - खलील अहमद - Marathi News |  I like to take responsibility - Khalil Ahmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला जबाबदारी घ्यायला आवडते - खलील अहमद

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नव्या चेंडूने गोलंदाजी करणाºया खलील जबाबदारी घ्यायला आवडते, त्याचबरोबर दबावाखाली त्याच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होत नाही,असेही त्याने स्पष्ट केले. ...

कोहली - रोहित यांनी गाजवले वर्चस्व - Marathi News | Kohli - Rohit dominated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली - रोहित यांनी गाजवले वर्चस्व

काही चुरशीच्या आणि दबावाच्या क्षणांनंतर अखेर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत निर्विवादपणे वर्चस्व राखले. ...

टी-२० मालिका भारतासाठी सोपी नाही - Marathi News |  The T20 series is not easy for Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मालिका भारतासाठी सोपी नाही

भारताने विंडीजविरुद्ध कसोटी आणि वन-डे मालिका फारसा घाम न गळताच जिंकली. विशाखापट्टणम येथील सामना ‘टाय’ झाला तर पुण्यात पराभव पत्करावा लागल्यानंतरही भारताने अन्य तीन सामन्यांत विंडीजला एकतर्फी असेच पराभूत केले. ...

भारतीय संघ पहिल्यांदाच धोनीविना खेळणार टी-२० - Marathi News | For the first time, the Indian team will not miss the Twenty20 tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ पहिल्यांदाच धोनीविना खेळणार टी-२०

भारतीय संघ पहिल्यांदाच महेंद्रसिंह धोनीविना वेस्ट इंडिजविरुद्ध उद्या रविवारी ईडनगार्डनवर पहिला टी-२० सामना खेळणार आहे. ...