लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

हार्दिक पांड्या एनसीएमध्ये दाखल; इंग्लंडमधील तज्ज्ञ डॉक्टर करणार उपचार - Marathi News | Hardik Pandya joins NCA; Treatment will be done by specialist doctors in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या एनसीएमध्ये दाखल; इंग्लंडमधील तज्ज्ञ डॉक्टर करणार उपचार

Hardik Pandya: हार्दिक पांड्या ९व्या षटकात गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला. ...

'विराट कोहलीसोबत स्लेजिंग नको, कारण...'; सामन्याआधी बांगलादेशच्या खेळाडूचा खुलासा - Marathi News | 'No sledging with Virat Kohli, because...'; Bangladesh players reveal before the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीसोबत स्लेजिंग नको, कारण...'; सामन्याआधी बांगलादेशच्या खेळाडूचा खुलासा

ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान व पाकिस्तान या तीन संघांविरुद्ध भारताने सर्वच क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली. ...

भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यावर पावसाचे सावट; काल पुण्यातील अनेक भागात पडला पाऊस - Marathi News | IND vs BAN: There is a chance of rain during the India vs Bangladesh match in Pune | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यावर पावसाचे सावट; काल पुण्यातील अनेक भागात पडला पाऊस

IND vs BAN: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय करणार नाही. ...

आज बांगलादेशला पराभूत करत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणार?, जाणून घ्या, समीकरण - Marathi News | IND VS BAN: Will Indian team reach semi-finals by beating Bangladesh today?, know, equation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज बांगलादेशला पराभूत करत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणार?, जाणून घ्या, समीकरण

IND VS BAN: विश्वचषकात दोन्ही संघ चारवेळा आमने-सामने आले असून भारताने तीनवेळा तर बांगलादेशने एकदा बाजी मारली आहे. ...

पाकिस्तान विरूद्ध विराटची 'अग्निपरीक्षा'; 2015 पासून सुरू असलेला १८ सामन्यांचा दुष्काळ संपणार? - Marathi News | IND vs PAK World Cup 2023 can Virat Kohli end drought of Centuries in CWC since 2015 and 18 innings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान विरूद्ध विराटची 'अग्निपरीक्षा'; 2015 पासून सुरू असलेला १८ सामन्यांचा दुष्काळ संपणार?

विराट दमदार फॉर्मात असला तरी गेल्या ८ वर्षात त्याला एक मोठी गोष्ट जमलेली नाही ...

भारताविरुद्ध पाकिस्तानी गोलंदाजांची 'खतरनाक' खेळी; टीम इंडियाविरुद्ध बनवलेला प्लॅन लीक! - Marathi News | The biggest match of ICC Cricket World Cup 2023 will be played between India and Pakistan on 14 October. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध पाकिस्तानी गोलंदाजांची 'खतरनाक' खेळी; टीम इंडियाविरुद्ध बनवलेला प्लॅन लीक!

IND Vs PAK: ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मधील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ...

शुभमन गिल अहमदाबादमध्ये पोहोचला; दोन दिवसांनी भारत अन् पाकिस्तानाचा सामना - Marathi News | Shubman Gill arrives in Ahmedabad; India and Pakistan match after two days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिल अहमदाबादमध्ये पोहोचला; दोन दिवसांनी भारत अन् पाकिस्तानाचा सामना

Shubhman Gill: शुभमन गिल खेळण्यासाठी तंदुरुस्त झाल्यास त्याचे पाकिस्तानविरुद्ध खेळणे निश्चित आहे.  ...

ऋतुराजसेनेच्या 'सोनेरी' कामगिरीचं मोदींकडून अभिनंदन; भारतीय शिलेदांरांनी पंतप्रधानांना दिली खास 'भेट' - Marathi News |   Indian team gifted a signed bat to the Prime Minister Narendra Modi for winnig gold medal in asian games 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या 'सोनेरी' कामगिरीचं PM मोदींकडून अभिनंदन

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय शिलेदारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं. ...