चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने फुशारकी मारत धमकी दिली आहे, की 1962च्या युद्धावेळी अमेरिका आणि रशिया भारताच्या बाजूने आले. मात्र, चीनने कुणाचीही परवा न करता भारताला दूरपर्यंत ढकलले. ...
पाकिस्तानच्या चार फर्वर्ड पोस्टदेखील उद्ध्वस्त झाल्या आहेत. हे सर्व सैनिक पाकिस्तानच्या सिंध रेजिमेन्टचे होते. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी सैनिकांना आपल्या पोस्ट सोडून पळ काढण्याची वेळ आली. ...
आज भारताकडे संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला चढवण्याचे सामर्थ्य आहे. याशिवाय, भारताने आपले पायदळही तेवढेच कनखर बनवले आहे. त्याचा सामना करणेही चीनला कठीण जाईल. चीनने तसा प्रयत्नही केला तर त्यांना 'इट का जवाब पत्थर से' मिळाल्या शिवाय राहणार न ...
खरेतर सरकार 1.8 लाख नवीन बुलेटप्रूफ जॅकेटची ऑर्डर देणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2019 मध्ये कंत्राटदाराने अमेरिका आणि युरोपचे जॅकेट दाखवून कंत्राट घशात घातले. परंतू नंतर चीहून रॉ मटेरिअल आयात करून जॅकेट तयार केले आहेत. ...
India China Face Off: भारताने सैन्य दलांना चीनच्या प्रत्येक हल्ल्याचे जशासतसे किंवा त्याहून जास्त आक्रमक प्रत्यूत्तर देण्याची मोकळीक दिली आहे. यासाठी नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. ...