लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

इस्रायलकडून पुन्हा गाझापट्टीत हवाई हल्ला, भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू; एकूण सात जण ठार - Marathi News | israel air strike attack in Gaza six aid workers including woman from Indian origin got killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलकडून पुन्हा गाझापट्टीत हवाई हल्ला, भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू; एकूण सात जण ठार

Israel attacks Gaza, Indian Origin woman killed: मारले गेलेले नागरिक हे ऑस्ट्रेलिया, पोलंड, ब्रिटन, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि कॅनडातील असल्याचे समोर आले आहे ...

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ६.६% दरानं वाढणार, जागतिक बँकेनं वर्तवला अंदाज - Marathi News | The economy of the country will grow at the rate of 6 6 percent in the financial year 2025 World Bank has predicted | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक वर्ष २०२५ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ६.६% दरानं वाढणार, जागतिक बँकेनं वर्तवला अंदाज

चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ६.६ टक्के दरानं वाढेल, असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षातील हा अंदाज जागतिक बँकेच्या मागील अंदाजापेक्षा किंचित अधिक आहे. ...

देशात सर्वाधिक पगार कोणत्या राज्यात मिळतो? महाराष्ट्रात काय स्थिती? अशी आहे आकडेवारी - Marathi News | Jobs: Which state has the highest salary in the country? What is the situation in Maharashtra? Such are the statistics | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात सर्वाधिक पगार कोणत्या राज्यात मिळतो? महाराष्ट्रात काय स्थिती? अशी आहे आकडेवारी

Employments: भारतात पुरुष कामगारांना सर्वाधिक पगार दिल्लीत मिळत असून, येथे महिन्याकाठी सरासरी १४,११५ रुपये मिळत आहेत. महाराष्ट्रात मात्र पुरुष कामगारांना सरासरी ७,४३७ रुपये तर महिलांना ५,४३१ रुपये पगार मिळतो ...

कंपन्यांमधील नोकऱ्या घटल्या, फ्रीलान्स काम करणाऱ्यांमध्ये तब्बल १८४ टक्के वाढ - Marathi News | Corporate jobs down, freelancers up 184 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपन्यांमधील नोकऱ्या घटल्या, फ्रीलान्स काम करणाऱ्यांमध्ये तब्बल १८४ टक्के वाढ

Jobs Down: भारतातील कंपन्यांनी चालू वर्षातील मार्च महिन्यात केलेल्या भरतीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत चार टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात भरतीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

हॉकी संघ ऑस्ट्रेलियात करणार ऑलिम्पिकची तयारी - Marathi News | The Indian Hockey Team will prepare for the Olympics in Australia | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी संघ ऑस्ट्रेलियात करणार ऑलिम्पिकची तयारी

Indian Hockey Team: पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी भारताचा पुरुष हॉकी संघ  पाच सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सोमवारी ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला.  हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ६, ७, १०, १२ आणि १३ एप्रिल रोजी पाच सामने खेळणार आहे. ...

ऐन निवडणूक काळात देशात तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता, ‘आयएमडी’चा इशारा - Marathi News | A severe heat wave is likely in the country during the election period, IMD warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐन निवडणूक काळात देशात तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता, ‘आयएमडी’चा इशारा

लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून पहिल्या टप्प्यातील ठिकाणी प्रचारही जोमात सुरू झाला आहे. संपूर्ण एप्रिल, मे महिन्यात सात टप्प्यांत निवडणुका होत असून, त्याच काळात देशभरात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. ...

"इंडिया खेलना है तो गेम का लेव्हल बढाओ", अजय देवगणच्या वाढदिवशी 'मैदान'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज - Marathi News | Maidan final trailer released on Ajay Devgan's birthday starring priyamani, gajraj rao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंडिया खेलना है तो गेम का लेव्हल बढाओ", अजय देवगणच्या वाढदिवशी 'मैदान'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

अजय देवगणच्या वाढदिवशी 'मैदान' चा ट्रेलर रिलीज झालाय. अजयच्या अभिनयाचा जबरदस्त आविष्कार पाहायला मिळतोय ...

"भारतात लोकसभा निवडणुका झाल्या की दोन देशातील संबंध सुधारतील"; पाकिस्तानी मंत्र्याचा दावा - Marathi News | India Pakistan relationship ties will improve after Lok Sabha Election 2024 claims pak defence minster | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतात लोकसभा निवडणुका झाल्या की दोन देशातील संबंध सुधारतील"; पाकिस्तानी मंत्र्याचा दावा

India Pakistan Relationship, Lok Sabha Election 2024: भारतात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर वातावरण कमालीचे तापलेले आहेत. पण तशातच पाकिस्तानकडून मात्र भारतातबाबत सकारात्मक गोष्टी बोलल्या जात आहे.  ...