लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण? - Marathi News | Along with China and Pakistan, America will also be affected simultaneously; How important is 'Bagram Airbase' for India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?

याठिकाणी इतके बॅरेक आणि क्वार्टर्स आहेत जिथे एकाचवेळी १० हजाराहून अधिक सैनिक राहू शकतात ...

OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन? - Marathi News | OPEC plus Oil Output 8 countries jointly took a decision that will directly impact India why has tension increased crude oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा भारतावर होणार परिणाम, वाढलं टेन्शन?

OPEC+ Oil Output: ८ देशांनी एक मोठा निर्णय घेतला असून त्याचा भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. येत्या काळात भारतावरील टेन्शन वाढण्याचीही शक्यता आहे. ...

स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | Dream come true Bollywood stars congratulate Indian women on winning the Cricket World Cup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव

भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ...

मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा - Marathi News | India-America Relation: Don't make big promises; 10-20%..; Raghuram Rajan's warning regarding American tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा

India-America Relation: RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यापार कराराबाबत सूचक विधान केले आहे. ...

पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार! - Marathi News | Pakistan is carrying out attacks India sent priceless help Delhi's decision won the hearts of Afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

यासंदर्भात, अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने, कृतज्ञता व्यक्त केली असून, भारताने पाठवलेली ही मदत देशाचे आरोग्य क्षेत्र चांगले करण्यासाठी आणि रोग नियंत्रणाच्या कार्यात महत्वाची ठरेल, असे म्हटले आहे. ...

महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला - Marathi News | women world cup history will be made today india or South Africa will win for the first time Excitement is at its peak | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका !

महिला क्रिकेटविश्वाला आज नवे विश्वविजेते लाभतील ...

चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी - Marathi News | Did Russia and China pressure, India has finally closed military operations at the Ayni airbase in Tajikistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

ताजिकिस्तान कधीकाळी सोव्हियत संघाचा भाग होता. तो अफगाणिस्तान, चीन, किर्गिस्तान आणि उज्बेकिस्तान सीमेशी जोडलेला आहे. ...

परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका? - Marathi News | India has officially wound up its operations at the Ayni airbase in Tajikistan, big revelation after 2 years; What a big blow? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?

भारताने २०१४ नंतर आयनी एअरबेसवर काही सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानेही तैनात केली होती. ...